आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक 7705 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 8 वाजेपर्यन्त प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वधिक भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लोकल सोयाबीनची 860 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6600 , कमाल भाव 7705, सर्वसाधारण भाव 7200 इतका मिळाला आहे. आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक 15003 क्विंटल इतकी आहे.

मागील १५ दिवसात सोयाबीनच्या दरातील चढ उतार संपूर्ण हंगामात नव्हता अशा पद्धतीचा चढ उतार सोयाबीनच्या दरात झाला आहे. युद्धाच्या परिणामामुळे का होईना सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही असाच दर राहिल पण युध्दजन्य परस्थिती सुधारली आणि उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाले तर मात्र, दर घटतील असा अंदाज आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 4-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/03/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल8600070006500
संगमनेरक्विंटल15650070006750
उदगीरक्विंटल4500725073817265
कारंजाक्विंटल3500627071606875
सेलुक्विंटल200650072807000
रिसोडक्विंटल3020656074757000
तुळजापूरक्विंटल185685072007100
राहताक्विंटल27680073017200
सोलापूरलोकलक्विंटल148661071256950
अमरावतीलोकलक्विंटल4186645070006725
नागपूरलोकलक्विंटल888600075907195
अमळनेरलोकलक्विंटल30690170007000
कोपरगावलोकलक्विंटल319600072256950
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल36670070507000
मेहकरलोकलक्विंटल860660077057200
लातूरपिवळाक्विंटल15003720075007380
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल60720073507300
जालनापिवळाक्विंटल1893680074007050
अकोलापिवळाक्विंटल2980670073707200
यवतमाळपिवळाक्विंटल522600072256612
आर्वीपिवळाक्विंटल140600071006900
चिखलीपिवळाक्विंटल1055650072006850
हिंगणघाटपिवळाक्विंटल3082640074256905
पैठणपिवळाक्विंटल22400066016500
भोकरपिवळाक्विंटल78640073216860
जिंतूरपिवळाक्विंटल1707570757075
मलकापूरपिवळाक्विंटल205602571356850
गेवराईपिवळाक्विंटल40670069596800
परतूरपिवळाक्विंटल59696671217000
गंगाखेडपिवळाक्विंटल42730075507300
चांदूर बझारपिवळाक्विंटल170600068506510
धरणगावपिवळाक्विंटल11695571717171
गंगापूरपिवळाक्विंटल9420068416650
आंबेजोबाईपिवळाक्विंटल600691174027300
मंठापिवळाक्विंटल83620070506800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल378725073507300
मुखेडपिवळाक्विंटल29700073007300
उमरीपिवळाक्विंटल20680070006900
मुरुमपिवळाक्विंटल620680072857042
उमरगापिवळाक्विंटल10710072107130
बसमतपिवळाक्विंटल405690073707159
पाथरीपिवळाक्विंटल33550069006500
उमरखेडपिवळाक्विंटल310650068006600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120650068006600
काटोलपिवळाक्विंटल37580067016200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल225500060505750
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल900660074007300
बोरीपिवळाक्विंटल17675071307130