सोयाबीनचे कमाल भाव 7500 रुपयांवर स्थिर ;पहा तुमच्या जवळच्या बाजार समितीत किती आहे भाव?

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात असून लवकरच उन्हाळी सोयाबीनची आवकही बाजारामध्ये व्हायला सुरुवात होईल मात्र हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही सोयाबीनला मिळणारा सध्याचा भाव पाहता हा भाव चांगला असल्याचं बोललं जात आहे. मध्यंतरी रशिया युक्रेन युद्धाच्या पूर्वी पडलेले सोयाबीनचे भाव वधारले आणि आज तागायत सोयाबीनच्या दरांमध्ये हीच स्थिरता कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनचे कमाल भाव हे स्थिर असले तरी सोयाबीनला सर्वसाधारण भाव हे 7300 रुपयांपर्यंत मिळत आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत दोनशे क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव 7550 आणि सर्वसाधारण भाव 7275 इतका मिळाला त्या खालोखाल जालना आणि गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 13-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2022
जळगावक्विंटल7710071007100
सिल्लोडक्विंटल148680070007000
कारंजाक्विंटल5500685073507075
लोहाक्विंटल40690573127225
तुळजापूरक्विंटल150710073007200
राहताक्विंटल13719173317310
सोलापूरलोकलक्विंटल40677572757275
अमरावतीलोकलक्विंटल4327675073367043
सांगलीलोकलक्विंटल200700075507275
नागपूरलोकलक्विंटल577620074007100
हिंगोलीलोकलक्विंटल800685073257087
कोपरगावलोकलक्विंटल449550072817100
जालनापिवळाक्विंटल2400610075007350
यवतमाळपिवळाक्विंटल839650074406970
बीडपिवळाक्विंटल239350073006947
वाशीमपिवळाक्विंटल6000685074507000
वर्धापिवळाक्विंटल100650071506850
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल249680072007000
जिंतूरपिवळाक्विंटल18650072987000
मलकापूरपिवळाक्विंटल205689573007140
दिग्रसपिवळाक्विंटल61697071507095
परतूरपिवळाक्विंटल65700072507166
गंगाखेडपिवळाक्विंटल42730075007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल2500065006500
तासगावपिवळाक्विंटल40650068506740
औराद शहाजानीपिवळाक्विंटल56730073787339
मुरुमपिवळाक्विंटल132678171996990
काटोलपिवळाक्विंटल47510071356260
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल740655073507050
देवणीपिवळाक्विंटल19740075407470