आज सोयाबीनला मिळाला कमाल 7700 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक भाव सोयाबीनला जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून हा भाव कमाल सात हजार 700 रुपये इतका मिळाला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची बाराशे 90 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5800 कमाल भाव 7740, सर्वसाधारण भाव सात हजार 200 रुपये इतका मिळाला. तर सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली असून ही आवक अकरा हजार 789 क्विंटल इतकी झाली आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव 7350 रुपये इतका मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाऊ हे 7300 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 27-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/04/2022
लासलगावक्विंटल804300073507260
औरंगाबादक्विंटल60600069006450
राहूरी -वांबोरीक्विंटल7690269026902
उदगीरक्विंटल5200713071507140
कारंजाक्विंटल3500665071757010
तुळजापूरक्विंटल175650070006800
राहताक्विंटल36679672007150
सोलापूरलोकलक्विंटल9700070257025
अमरावतीलोकलक्विंटल3205675071006925
नागपूरलोकलक्विंटल566630073347076
हिंगोलीलोकलक्विंटल599665071666908
कोपरगावलोकलक्विंटल230635171247037
लातूरपिवळाक्विंटल11789670173507260
जालनापिवळाक्विंटल1290580077007200
अकोलापिवळाक्विंटल1645655073307000
यवतमाळपिवळाक्विंटल1184600572006603
मालेगावपिवळाक्विंटल7659971007091
चिखलीपिवळाक्विंटल594690071767038
हिंगणघाटपिवळाक्विंटल2980630073256740
बीडपिवळाक्विंटल54650071006883
भोकरपिवळाक्विंटल33500370296018
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल276690072007050
जिंतूरपिवळाक्विंटल64700072007150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800675070756905
सावनेरपिवळाक्विंटल5570059005900
शेवगावपिवळाक्विंटल25700070007000
गेवराईपिवळाक्विंटल124625169506600
परतूरपिवळाक्विंटल38675171007025
गंगाखेडपिवळाक्विंटल42720075007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल25690070007000
तासगावपिवळाक्विंटल29655067006680
औसापिवळाक्विंटल943650072817180
उमरखेडपिवळाक्विंटल120640066006500
काटोलपिवळाक्विंटल88500069006400
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल145600067506250
सोनपेठपिवळाक्विंटल111670071526950
देवणीपिवळाक्विंटल43720073807290