सोयाबीनचे कमाल बाजारभाव स्थिर, सर्वसाधारण भावात किंचित घसरण ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हे बाजार भाव चांगले आहेत. मागच्या दोन तीन आठवड्यांपासून सोयाबीनला कमाल सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो आहे.

दरम्यान आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 7 हजार 500 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 48 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7200 कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे.तर आज सर्वाधिक अवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 14164 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तरी या करिता किमान भाव 6800 कमाल भाव 7212 आणि सर्वसाधारण भाव 7125 रुपये इतका मिळाला आहे. तर सोयाबीनला सर्वसाधारण भावही 7300 रुपयांपर्यंत मिळत आहेत. सर्वसाधारण भावात किंचित घसरण दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 29-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/04/2022
अहमदनगरक्विंटल5680071006950
लासलगावक्विंटल771300071006960
औरंगाबादक्विंटल25635068006575
राहूरी -वांबोरीक्विंटल5670167016701
उदगीरक्विंटल3700706070847072
सेलुक्विंटल122550070206918
तुळजापूरक्विंटल189675570006900
राहताक्विंटल24700072007100
सोलापूरलोकलक्विंटल4690069006900
अमरावतीलोकलक्विंटल2985675070536901
नागपूरलोकलक्विंटल379610071006850
अमळनेरलोकलक्विंटल4490165006500
हिंगोलीलोकलक्विंटल500669071056897
कोपरगावलोकलक्विंटल131450070516936
मेहकरलोकलक्विंटल720650070006750
लातूरपिवळाक्विंटल14061680072127125
अकोलापिवळाक्विंटल1373600070956950
यवतमाळपिवळाक्विंटल424650071456823
चिखलीपिवळाक्विंटल695655071666860
बीडपिवळाक्विंटल92450069616756
वाशीमपिवळाक्विंटल2100685071007000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600680070006900
पैठणपिवळाक्विंटल9667166716671
भोकरपिवळाक्विंटल5600470196511
जिंतूरपिवळाक्विंटल62650071507000
मलकापूरपिवळाक्विंटल198532569006650
गेवराईपिवळाक्विंटल58600067916300
परतूरपिवळाक्विंटल20670169006850
गंगाखेडपिवळाक्विंटल48720075007300
नांदगावपिवळाक्विंटल4500068916700
तासगावपिवळाक्विंटल41665068606730
गंगापूरपिवळाक्विंटल9390068306081
मंठापिवळाक्विंटल46600069006500
उमरीपिवळाक्विंटल21600410042004150
मुरुमपिवळाक्विंटल104600071166558
उमरगापिवळाक्विंटल40680068006800
उमरखेडपिवळाक्विंटल120660068006700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100650068006700
गोंडपिंपरीपिवळाक्विंटल250655072006750
काटोलपिवळाक्विंटल90547568306450
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल73600068556250
देवणीपिवळाक्विंटल79712073177218