हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्याप्रमाणे आता सोयाबीन बाजारात दरामध्ये सुधार होताना दिसत आहे. सध्या बाजारात असलेल्या आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे सोयाबीनच्या दरात १००-१५० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतूकितील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीनमधील आवक घटली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन काहीसं घसरलं मात्र फंडामेंटल तेजीला पूरक असल्याचे जाणकारांनी सांगितले.
काही बाजार समित्यांमधले दर
दरम्यान देशभरातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात सोयाबीनची आवक कमी असून मागणी मात्र वाढत्या सोयाबीनचा दरात वाढ झाल्याने सत्यामुळे सुत्रांनी सांगितले आहे. सोमवारी लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार 550 तर अकोल्यात 5400 हिंगोली येथे सरासरी पाच हजार तीनशे सोयाबीन व्यवहार झाला. तर इंदूर बाजार समितीमध्ये पाच हजार 450 रुपये सरासरी दर मिळाला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला किमान 4500 रुपये आणि कमाल 6300 रुपये इतका दर मिळाला. आणि शनिवार च्या तुलनेत देशातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये 100 ते 150 रुपयांचे सुधारणा झाली आहे.
चीनची आयात कमी
चीनची सोयाबीन आयात ऑक्टोबर महिन्यात 41.2 टक्क्यांनी कमी झाली आहेत मार्च 2020 नंतर ऑक्टोबरमध्ये चिन्ह सर्वात कमी आयात केली आहे. करुणा चा वाढता प्रादुर्भाव वाहतुकीतील अडचणी आणि गाळप आतील मार्जिन कमी झाला नव्हता चीनमधून सोयाबीनला कमी मागणी येत आहे ऑक्टोबर महिन्यात 51 पॉईंट एक लाख टन सोयाबीन आयात केली तर त्याआधी 86 पॉईंट नऊ लाख टन आयात केले होते तर सप्टेंबर महिन्यामध्ये 68.83 लाख टन सोयाबीनची आयात झाली होती ऑक्टोबरपर्यंत यंदा 90.8 सोयाबीनची आयात केली आहे. की आयात मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी आहे.