सोयाबीन बाबतीत शेतकऱ्यांचा पुन्हा सावध पवित्रा ; आवकेवर झाला परिणाम

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्याचे सोयाबीनचे दर पाहता ते सर्वसाधारणपणे सहा हजार रुपयांवर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर स्थिर राहले आहेत. या वर्षाच्या सुरवातीला हे दर ६२००ते ६५०० पर्यन्त स्थिर होते. मात्र हे दर घसरून पुन्हा साधारणपणे ६००० वर आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यात सोयाबीन सोयाबीनला जास्तीत जास्त ७१४० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

दिनांक २५ रोजीचे सोयाबीन बाजारभाव पाहता मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल ७१४० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. मेहकर बाजार समितीमध्ये १३४० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव ५६००, जास्तीत जास्त भाव ७१४० तर सर्वसाधारण भाव ६१०० इतका मिळाला आहे. सोयाबीनचे दर उतरल्याचे पाहून शेतकऱ्यांनी पुन्हा सावध पवित्रा घेत सोयाबीन बाजारात आणण्यापेक्षा साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाजरातील आवकेवर परिणाम झाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

सोयाबीन बाजारभाव 25-1-22

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/01/2022
अहमदनगरक्विंटल195450062005350
लासलगाव – विंचूरक्विंटल401300061356050
जळगावक्विंटल13550056255611
औरंगाबादक्विंटल8560060005800
माजलगावक्विंटल683500059305800
राहूरी -वांबोरीक्विंटल36570062005950
उदगीरक्विंटल6600610061406120
कारंजाक्विंटल3000555061005890
लासूर स्टेशनक्विंटल94450058505700
परळी-वैजनाथक्विंटल700580161956001
सेलुक्विंटल90500162256100
शिरुरक्विंटल6600060006000
तुळजापूरक्विंटल265580062006000
मालेगाव (वाशिम)क्विंटल450510061005500
राहताक्विंटल26607562006135
सोलापूरलोकलक्विंटल13400060505905
अमरावतीलोकलक्विंटल5736570060555878
नागपूरलोकलक्विंटल1013500062705952
अमळनेरलोकलक्विंटल36565158455845
हिंगोलीलोकलक्विंटल655586561656015
कोपरगावलोकलक्विंटल352500061756050
मेहकरलोकलक्विंटल1340560071406100
लातूरपिवळाक्विंटल14880460162346150
जालनापिवळाक्विंटल2817520064006040
अकोलापिवळाक्विंटल1647520062755800
यवतमाळपिवळाक्विंटल797395062205085
मालेगावपिवळाक्विंटल20605060516050
चिखलीपिवळाक्विंटल1492585164506150
हिंगणघाटपिवळाक्विंटल3972550062955875
वाशीमपिवळाक्विंटल2100510064506000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600555062506000
पैठणपिवळाक्विंटल2619161916191
उमरेडपिवळाक्विंटल752400060606000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1220565064956150
वर्धापिवळाक्विंटल150575062756050
भोकरपिवळाक्विंटल179570560075856
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल910575061655965
गेवराईपिवळाक्विंटल101565058955750
परतूरपिवळाक्विंटल65587661506100
गंगाखेडपिवळाक्विंटल36620065006300
चांदूर बझारपिवळाक्विंटल251550062675942
तळोदापिवळाक्विंटल21615063316310
आंबेजोबाईपिवळाक्विंटल160592561256000
निलंगापिवळाक्विंटल175555061256000
मुरुमपिवळाक्विंटल81550060805798
उमरगापिवळाक्विंटल34550061706100
सेनगावपिवळाक्विंटल120550060005800
पाथरीपिवळाक्विंटल8533158515700
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल880570063056200
उमरखेडपिवळाक्विंटल120560058005700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120560058005700
राजूरापिवळाक्विंटल92518560305731
काटोलपिवळाक्विंटल273370059214650
सिंदीपिवळाक्विंटल226575561955980