कांद्याची आवक वाढली दर मात्र जैसे थे ; पहा आजचा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत.

आजचे कांदा बाजारभाव पाहता कमाल 3200 रुयांचा भाव मिळला आहे. मुंबई – कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याची 11483 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता कमीत कमी भाव 2000, जास्तीत जास्त 3200 तर सर्वसाधारण भाव 2600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. राज्यातल्या अनेक बाजार समितीत कांद्याची चांगली आवक झाली आहे. सर्वाधिक आवक लासलगाव -विंचूर येथे 24776 क्विंटल इतकी झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2022
कोल्हापूरक्विंटल521150024001100
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11483200032002600
खेड-चाकणक्विंटल200100020001500
मंगळवेढाक्विंटल13230023202110
अकलुजलालक्विंटल22550030001800
येवलालालक्विंटल1500035023701850
येवला -आंदरसूललालक्विंटल1000050023001900
धुळेलालक्विंटल247310023001600
लासलगावलालक्विंटल14250110025402100
लासलगाव – विंचूरलालक्विंटल24776100024002051
पैठणलालक्विंटल40070025001800
संगमनेरलालक्विंटल640450027511625
चांदवडलालक्विंटल70160019001800
मनमाडलालक्विंटल450030022462000
सटाणालालक्विंटल892585024852150
कोपरगावलालक्विंटल274570123001975
पारनेरलालक्विंटल1311920030001800
भुसावळलालक्विंटल13200020002000
देवळालालक्विंटल703510025052100
राहतालालक्विंटल253560026002150
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल38080020001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल312450025001500
पुणेलोकलक्विंटल1419470028001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल10120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2100014001200
कामठीलोकलक्विंटल20150025002100
कल्याणनं. १क्विंटल3160028002200
नाशिकपोळक्विंटल295060026501300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1675050026122100
27/01/2022
कोल्हापूरक्विंटल621550025001200
औरंगाबादक्विंटल90440023001350
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल13369200030002500
खेड-चाकणक्विंटल300100025001800
मंचरक्विंटल3797100028002185
मंचर- वणीक्विंटल350013001025
साताराक्विंटल393100035002250
कराडहालवाक्विंटल150150025002500
सोलापूरलालक्विंटल10857810030001500
अहमदनगरलालक्विंटल7599650028002100
येवलालालक्विंटल1426840022711850
लासलगावलालक्विंटल2691870025842351
लासलगाव – विंचूरलालक्विंटल22420100025002051
उस्मानाबादलालक्विंटल1490021001500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500050523311800
पंढरपूरलालक्विंटल48620040001900
सिन्नरलालक्विंटल326650022351900
सिन्नर – नायगावलालक्विंटल400100021001950
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1351220027001700
कळवणलालक्विंटल1220030024951800
संगमनेरलालक्विंटल703150027551628
चांदवडलालक्विंटल13689140024361850
मनमाडलालक्विंटल978930022162000
कोपरगावलालक्विंटल244555022502002
कोपरगावलालक्विंटल531250121521801
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल369240022311800
भुसावळलालक्विंटल17150015001500
नांदगावलालक्विंटल1401310023501750
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल64110023001300
वैजापूरलालक्विंटल128950024001800
देवळालालक्विंटल726720023052000
राहतालालक्विंटल420060028002350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल316350025001500
पुणेलोकलक्विंटल1462180028001800
पुणे- खडकीलोकलक्विंटल9110016001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल52340018001100
मलकापूरलोकलक्विंटल20570020051550
वाईलोकलक्विंटल15100030002000
कल्याणनं. १क्विंटल3120024001600
नाशिकपोळक्विंटल329170027001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2104140025531975
जुन्नरउन्हाळीक्विंटल251150025002000
लोणंदउन्हाळीक्विंटल60740020101650
रामटेकउन्हाळीक्विंटल10200024002200