‘या’ बाजार समितीत कांद्याच्या दरात 500 रुपयांची घसरण ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे(3) कांदा बाजार भाव बघता कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात कांद्याचे दर हे जास्तीत जास्त तीन हजार ते 3500 रुपयांपर्यंत होते. मात्र आजचे दर बघता हे कमाल दर हे सर्व साधारणपणे 900 ते 2500 रुपयांपर्यंत आहेत.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार 100 रुपये कमाल भाव प्राणी क्विंटल कांद्याला मिळाला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 165 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता कमीत कमी दर 500 रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार 100 रुपये, तर सर्वसाधारण दर 1800 रुपये इतका मिळाला आहे.

कांद्याच्या दरात तब्बल पाचशे रुपयांनी घट
दरम्यान बुधवारचा बाजार भाव बघता सातारा येथे सर्वाधिक 3 हजार 500 रुपयांचा दर कांद्याला प्रतिक्विंटल साठी मिळाला होता. मात्र आज साताऱ्याचा दर बघता केवळ दोन हजार पाचशे रुपये इतका कमाल दर हा कांद्याला मिळालेला आहे. त्यामुळे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात तब्बल पाचशे रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक होताना दिसते आहे. बुधवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 88 हजार 76 क्विंटल इतकी मोठ्या प्रमाणात आवक झाली होती आणि त्याकरिता जास्तीत जास्त दर हा 2 हजार 850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला होता.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 3-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/02/2022
कोल्हापूरक्विंटल460440025001300
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10383180027002250
खेड-चाकणक्विंटल300100025001600
साताराक्विंटल367100025001750
अकलुजलालक्विंटल16550031001800
येवलालालक्विंटल800030123251800
धुळेलालक्विंटल99220021501070
लासलगावलालक्विंटल1615090025002150
जळगावलालक्विंटल49967521251650
उस्मानाबादलालक्विंटल11150018001650
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000060023502000
पंढरपूरलालक्विंटल66725022501600
नागपूरलालक्विंटल1000200025002350
राहूरी -वांबोरीलालक्विंटल943520025001600
संगमनेरलालक्विंटल600250027001600
चांदवडलालक्विंटल9000100024201800
मनमाडलालक्विंटल450030021901900
सटाणालालक्विंटल685578523301975
कोपरगावलालक्विंटल246050022222052
कोपरगावलालक्विंटल340550021251775
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल318060022001851
भुसावळलालक्विंटल19200020002000
यावललालक्विंटल1606901250920
वैजापूरलालक्विंटल990100025002000
देवळालालक्विंटल513010024652200
राहतालालक्विंटल172560028002350
उमराणेलालक्विंटल1050090025401900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल231350023001400
पुणेलोकलक्विंटल1215770025001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल6120017001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2150016001550
कल्याणनं. १क्विंटल3240025002450
कल्याणनं. २क्विंटल3180020001900
कल्याणनं. ३क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल640150023002100
नाशिकपोळक्विंटल292065026001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1475150024992011
02/02/2022
कोल्हापूरक्विंटल705540025001400
औरंगाबादक्विंटल65730017001000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल7470180028002300
खेड-चाकणक्विंटल3000100025001800
साताराक्विंटल205100035002250
मंगळवेढाक्विंटल7829022101600
सोलापूरलालक्विंटल8807610028501350
येवलालालक्विंटल1470150023772000
येवला -आंदरसूललालक्विंटल741930022801900
लासलगावलालक्विंटल2457450025142125
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2062590025002050
उस्मानाबादलालक्विंटल24120017001450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1114551023801850
सिन्नरलालक्विंटल319950023452000
सिन्नर – दोडी बुद्रुकलालक्विंटल797550028111900
पैठणलालक्विंटल45030024501500
संगमनेरलालक्विंटल558150028111655
चांदवडलालक्विंटल19907100023411800
मनमाडलालक्विंटल989330022062000
सटाणालालक्विंटल731075022801950
कोपरगावलालक्विंटल274550022502003
नेवासा -घोडेगावलालक्विंटल2970180022001800
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल841250022011725
भुसावळलालक्विंटल12250025002500
नांदगावलालक्विंटल1191410023251870
दिंडोरी-वणीलालक्विंटल7093140028501975
वैजापूरलालक्विंटल4482100022052000
देवळालालक्विंटल500910023101950
राहतालालक्विंटल211850025002050
उमराणेलालक्विंटल950090025262050
नामपूरलालक्विंटल602010023951950
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31080020001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल415750023001400
पुणेलोकलक्विंटल1166050025001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल10110017001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल670013001000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल53150020001800
कल्याणनं. १क्विंटल3240025002450
कल्याणनं. २क्विंटल3180020001900
कल्याणनं. ३क्विंटल38001000900
नाशिकपोळक्विंटल341170027001800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1402260025121975