आज ‘या’ बाजार समितीत मिळाला कांद्याला 3110रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे(4) कांदा बाजार भाव बघता कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात कांद्याचे दर हे जास्तीत जास्त तीन हजार ते 3500 रुपयांपर्यंत होते. मात्र आजचे दर बघता हे कमाल दर हे सर्व साधारणपणे 900 ते 2500 रुपयांपर्यंत आहेत.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक भाव 3110 रुपये इतका मिळाला आहे. हा भाव जुन्नर आळेफाटा इथं मिळाला आहे. जुन्नर आळेफाटा इथं आज कांद्याची 15 हजार 160 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता 1110 किमान, कमाल 3110 तर सर्वसाधारण दोन हजार एकशे दहा रुपये इतका भाव प्रतिक्विंटल कांद्यासाठी मिळाला आहे. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्या पाहता कांद्याची आवक ही वाढलेली दिसून येत आहे राज्यातील पुणे, लासलगाव,येवला, मुंबई कांदा बटाटा मार्केट, जुन्नर आळेफाटा इथं दहा हजारांहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 4-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/02/2022
कोल्हापूरक्विंटल614140025001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10434180028002300
खेड-चाकणक्विंटल250100025001800
मंगळवेढाक्विंटल9120022001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल15160111031102110
येवलालालक्विंटल1000030124502050
येवला -आंदरसूललालक्विंटल800030022751900
धुळेलालक्विंटल80010024002000
लासलगावलालक्विंटल1520070026132150
जळगावलालक्विंटल67565020871640
उस्मानाबादलालक्विंटल1750020001250
कळवणलालक्विंटल360040024501850
चांदवडलालक्विंटल8200100022861800
मनमाडलालक्विंटल450030023012100
सटाणालालक्विंटल681080023751950
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल734050022011821
भुसावळलालक्विंटल24200020002000
देवळालालक्विंटल503010023652000
राहतालालक्विंटल208550027002250
उमराणेलालक्विंटल900085024261850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल32080020001400
पुणेलोकलक्विंटल1522070025001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल10140016001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल42270020001350
कल्याणनं. १क्विंटल3200023002200
कल्याणनं. २क्विंटल3160018001700
कल्याणनं. ३क्विंटल3800900850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1475050026152051