आनंदवार्ता …! आज सोयाबीनला मिळाला कमाल 8000 रुपयांचा भाव ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्याची खरंच आशा होती असे भाव आता सोयाबीन पिकाला मिळताना दिसत आहेत. आजचे बाजार भाव बघता आज सर्वाधिक आठ हजार रुपयांचा कमाल भाव हा सोयाबीनला प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. याशिवाय आजचे बाजार भाव बघता सोयाबीनचे सर्वसाधारण दरही 7300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच ही समाधानकारक बाब आहे. लवकरच बाजारात उन्हाळी सोयाबीनची सुद्धा आवक होईल. मात्र सध्या झालेली दरवाढ ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखद धक्काच मानावा लागेल.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज केज कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला आठ हजार रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. केज कृषी उत्पन्न बाजार समितीत 118 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव पाच हजार सहाशे रुपये, कमाल भाव आठ हजार रुपये तर सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक सोयाबीनची आवक झालेली आहे. ही आवक 15800 क्विंटल इतकी आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ला किमान भाव सहा हजार 100, कमाल भाव सात हजार 330 आणि सर्वसाधारण भाग सात हजार दोनशे वीस रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव सात हजार 600 रुपये मिळाला आहे. डिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार चारशे, परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 7300, सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सात हजार चारशे रुपये इतका कमाल भाव मिळालेला आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल बाजार भाव हेच सात हजारांवर आल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/02/2022
जळगावक्विंटल17660068006800
शहादाक्विंटल50715174007200
संगमनेरक्विंटल7719571957195
सिल्लोडक्विंटल8690071007000
कारंजाक्विंटल4200587571756650
मोर्शीक्विंटल103688971756987
राहताक्विंटल35715173507231
धुळेहायब्रीडक्विंटल6690074256900
गंगापूरहायब्रीडक्विंटल30640068006500
सोलापूरलोकलक्विंटल92700073907200
नागपूरलोकलक्विंटल568550068366502
हिंगोलीलोकलक्विंटल500665071756912
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल26590070006700
मेहकरलोकलक्विंटल1160620072506850
ताडकळसनं. १क्विंटल66670071507000
लातूरपिवळाक्विंटल15801610073307220
जालनापिवळाक्विंटल3349600072007000
अकोलापिवळाक्विंटल2482550071756600
यवतमाळपिवळाक्विंटल410600072406620
चिखलीपिवळाक्विंटल1990610074006750
बीडपिवळाक्विंटल405600071706989
वर्धापिवळाक्विंटल120677571957000
जिंतूरपिवळाक्विंटल256630072256800
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल910665072206950
दिग्रसपिवळाक्विंटल290675074007235
परतूरपिवळाक्विंटल30700073007273
गंगाखेडपिवळाक्विंटल41725076007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल6650071517000
धरणगावपिवळाक्विंटल9720072007200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल550698574507300
किल्ले धारुरपिवळाक्विंटल426490172507025
केजपिवळाक्विंटल118560080007300
मंठापिवळाक्विंटल33677570006900
उमरीपिवळाक्विंटल70700071007050
मुरुमपिवळाक्विंटल109670071006900
पुर्णापिवळाक्विंटल44690072817017
पालमपिवळाक्विंटल12665066506650
भंडारापिवळाक्विंटल1660066006600
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल173500070506500
सोनपेठपिवळाक्विंटल265670174007100
बोरीपिवळाक्विंटल65680072507100