कांद्याला मिळतोय कमाल 3500 चा भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील महिन्यात कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याच्या कमल दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे कमाल भाव तीन हजरांच्या वर गेलेले पहायला मिळते आहे. सध्याचे कांदा बाजारभाव पाहता कमाल भाव 3500 वर गेले आहेत.

आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त बाजराभवानुसार ,आज पंढरपूर आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमान 3500 रुपये इतका भाव मिळाला आहे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 464 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव दोनशे रुपये, कमाल भाग तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव दोन हजार शंभर रुपये इतका मिळाला. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तब्बल 44 हजार तीनशे एक क्विंटल लाल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव शंभर रुपये कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये इतका मिळाला. त्या खालोखाल कोल्हापुरात तीन हजार 100, धुळे 3400, नागपूर तीन हजार, चांदवड 3060, वैजापूर 3100, चांगली फळे भाजीपाला मार्केट 3300 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

आजचे 12-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/02/2022
कोल्हापूरक्विंटल620160031002000
कराडहालवाक्विंटल23450020002000
सोलापूरलालक्विंटल4430110035001800
येवलालालक्विंटल1000030027512100
येवला -आंदरसूललालक्विंटल500050028992400
धुळेलालक्विंटल35543034003400
लासलगावलालक्विंटल6650110028912600
उस्मानाबादलालक्विंटल3210024002250
पंढरपूरलालक्विंटल46420035002100
नागपूरलालक्विंटल180200030002750
चांदवडलालक्विंटल5200150030602350
मनमाडलालक्विंटल300050027812300
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल564070027112250
भुसावळलालक्विंटल11150015001500
यावललालक्विंटल3037751340990
वैजापूरलालक्विंटल64350031002200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल270100019001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल346450033001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल22840020001200
नागपूरपांढराक्विंटल100180024002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल927050029612351