कांद्याच्या कमाल दरात 200 रुपयांची घसरण ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भावानुसार आज कांद्याच्या कमाल दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक 3100 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल कांद्यासाठी मिळाला असून सर्वाधिक आवक देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. ही आवक पन्नास हजार सोळा क्विंटल इतकी झाली आहे. त्याखालोखाल औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती इथं शिवाय नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कमाल तीन हजार रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी कांद्याला मिळाला आहे.

दरम्यान शुक्रवार चे कमाल बाजार भाव पाहता हे बाजार भाव तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत होते. मात्र आजचे कमाल बाजार भाव बघता केवळ तीन हजार शंभर रुपयांपर्यंत आहेत यावरूनच आजच्या दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार मध्ये कमाल दर शुक्रवारी तीन हजार तीनशे रुपये मिळाला होता तर आज त्यामध्ये दोनशे रुपयांची घसरण होऊन हा दर तीन हजार शंभर रुपयांपर्यंत आला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 26-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/02/2022
कोल्हापूरक्विंटल833850026001500
औरंगाबादक्विंटल474140030002200
कराडहालवाक्विंटल20150025002500
सोलापूरलालक्विंटल5001610031001500
येवलालालक्विंटल1100045023521950
येवला -आंदरसूललालक्विंटल400040023001800
धुळेलालक्विंटल59615024702000
लासलगावलालक्विंटल1782665126252100
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1844590025512100
उस्मानाबादलालक्विंटल3170020001850
नागपूरलालक्विंटल260200030002750
राहूरी -वांबोरीलालक्विंटल414320025001700
चांदवडलालक्विंटल5200135026011900
कोपरगावलालक्विंटल162062523002075
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल745050023011850
भुसावळलालक्विंटल24200020002000
वैजापूरलालक्विंटल31950024002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल6140018001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल42240022001300
नागपूरपांढराक्विंटल300150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1146050024602100
नाशिकउन्हाळीक्विंटल258875027001950
लासलगावउन्हाळीक्विंटल224150024302301
25/02/2022
कोल्हापूरक्विंटल761450027001700
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल13668190030002450
खेड-चाकणक्विंटल250150025002000
मंगळवेढाक्विंटल12140030002210
सोलापूरलालक्विंटल4445110033001600
येवलालालक्विंटल1172545024401900
येवला -आंदरसूललालक्विंटल549040025012000
धुळेलालक्विंटल63415024702000
लासलगावलालक्विंटल2175770126412170
लासलगाव – निफाडलालक्विंटल203588022052050
लासलगाव – विंचूरलालक्विंटल18880100027512151
जळगावलालक्विंटल66780023251800
उस्मानाबादलालक्विंटल7140030002200
कळवणलालक्विंटल205040026802000
पैठणलालक्विंटल22151019001800
संगमनेरलालक्विंटल935350030001750
चांदवडलालक्विंटल9337140025612030
मनमाडलालक्विंटल300050024162100
सटाणालालक्विंटल395572523601850
कोपरगावलालक्विंटल261070025352150
कोपरगावलालक्विंटल154570025011810
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल726660024811900
पाथर्डीलालक्विंटल3750023001500
भुसावळलालक्विंटल11150015001500
वैजापूरलालक्विंटल4929140024002300
देवळालालक्विंटल276350026002400
राहतालालक्विंटल175360028002350
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल25060018001200
पुणेलोकलक्विंटल2233860026001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल7140018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल28550022001350
कामठीलोकलक्विंटल25200030002800
नाशिकपोळक्विंटल208565027001800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1505550025952001
लासलगावउन्हाळीक्विंटल280100024992451