सोयाबीनच्या कमाल दरात तब्बल 425 रुपयांची घसरण ; पहा आजचे बाजारभाव

soyabean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , सोयाबीनच्या दरात मागील आठवड्यापासून मोठी वाढ झाली होती सोयाबीनचे कमाल दर 6500 वरून थेट 8000 रुपयांवर पोहचले होते. अगदी २ मार्च रोजी देखील सोयाबीनला कमाल दर 8000 रुपये मिळाला होता . मात्र आजचे दर पाहता कमाल दर तब्बल 425 रुपयांनी घसरून थेट 7675 रुपयांपर्यंत आदळले आहेत. त्यामुळे जितक्या पटकन भाव चढले तेवढ्याच वेगाने भावामध्ये आज घसरण दिसून आली आहे. शेतकऱ्यांकरिता हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज सायंकाळी (7) प्राप्त झालेल्या बाजरभावानुसार आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वधिक 7575 इतका भाव मिळाला आहे. आज लातूर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 20,424 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 6900, कमाल 7575, तर सर्वसाधारण भाव 7420 इतका मिळाला आहे. त्याशिवाय लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वधिक आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 3-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/03/2022
लासलगावक्विंटल782600075007270
शहादाक्विंटल65715074257351
औरंगाबादक्विंटल35700070417020
राहूरी -वांबोरीक्विंटल44665270006826
कारंजाक्विंटल4000625072806990
सेलुक्विंटल271672073127048
मोर्शीक्विंटल98582372786547
राहताक्विंटल19700073507175
धुळेहायब्रीडक्विंटल3730074007340
सोलापूरलोकलक्विंटल233650072957150
अमरावतीलोकलक्विंटल6259650071256812
हिंगोलीलोकलक्विंटल699685074557152
कोपरगावलोकलक्विंटल387500073107150
मेहकरलोकलक्विंटल980620072206800
ताडकळसनं. १क्विंटल75700073007200
चाळीसगावपांढराक्विंटल25400070516947
लातूरपिवळाक्विंटल20424690075757420
जालनापिवळाक्विंटल2809550075007100
अकोलापिवळाक्विंटल2079680074757250
यवतमाळपिवळाक्विंटल459600075206760
मालेगावपिवळाक्विंटल27636066136590
चिखलीपिवळाक्विंटल870650073006900
वाशीमपिवळाक्विंटल7000695073817000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600695073507150
पैठणपिवळाक्विंटल1650065006500
कळमनूरीपिवळाक्विंटल68500070006000
भोकरपिवळाक्विंटल57610770006550
जिंतूरपिवळाक्विंटल146702073007200
मलकापूरपिवळाक्विंटल252628072107000
गेवराईपिवळाक्विंटल152570071756700
परतूरपिवळाक्विंटल105690072367200
गंगाखेडपिवळाक्विंटल51725075507250
देउळगाव राजापिवळाक्विंटल20680071007100
गंगापूरपिवळाक्विंटल6500069006600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल900689174487300
मुरुमपिवळाक्विंटल248684074127126
पाथरीपिवळाक्विंटल81580071017000
उमरखेडपिवळाक्विंटल70630065006400
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250630065006400
काटोलपिवळाक्विंटल127468069006000
सोनपेठपिवळाक्विंटल243690072017101