आज सोयाबीनला मिळाला कमाल 7245 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 7245 इतका कमाल भाव मिळाला आहे. हा भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची बाराशे 60 क्विंटल इतकी आवक झाली आहे. याकरिता किमान भाव 6300, कमाल भाव 7245 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 900 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सोयाबीनला कमाल भाव 7235 इतका मिळाला आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सोयाबीनला 7200 रुपये कमाल भाव मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव पुन्हा एकदा सात हजारांवर येऊन पोहोचले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-3-22 सोयबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/03/2022
औरंगाबादक्विंटल5600069006450
माजलगावक्विंटल127600069756851
कारंजाक्विंटल3800675072007010
अमरावतीलोकलक्विंटल3664655071006825
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल17640169006700
मेहकरलोकलक्विंटल1260630072456900
अकोलापिवळाक्विंटल1135610070906780
परभणीपिवळाक्विंटल175650070006900
चिखलीपिवळाक्विंटल1028650071166810
बीडपिवळाक्विंटल279590071006911
पैठणपिवळाक्विंटल1623162316231
भोकरपिवळाक्विंटल29600471136557
जिंतूरपिवळाक्विंटल23723172357231
देउळगाव राजापिवळाक्विंटल25600071007000
नांदगावपिवळाक्विंटल3520068516300
सेनगावपिवळाक्विंटल370630071006800
उमरखेडपिवळाक्विंटल120620065006300