सोयाबीनच्या दरात वाढ; आजचा बाजारभाव चेक करा

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनसह इतर आठ शेतीमालावरील वायदेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेतीमालाचे काय दर राहणार याचा अंदाज देखील काढता येणार नाही. शिवाय शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले वायद्यांचा अधिकचा लाभ हे व्यापारी आणि आडतेच घेऊ लागले आहेत. मात्र, आता शेतीमालाच्या बाजारपेठेतील व्यवस्था ही बदलत आहे. त्याप्रमाणेच अभ्यास करीत खरेदी-विक्री बाबत निर्णय घेणे … Read more

काय आहे आजचा सोयाबीन बाजारभाव? एका क्लिकवर मिळावा राज्यातल्या बाजार समितीतला दर

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सोयाबीन सहित अनेक पिकांवर वायदे बंदी घातली आहे. सध्याचे सोयाबीन दर पाहता 5000 ते जास्तीतजास्त 6800 पर्यंत आहेत. शेतकऱ्यांना खरीपतील सोयाबीनला 8-10 हजारचा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी अद्यापही जादा दर मिळेल या अपेक्षेने सोयाबीन बाजारात आणला नाही. आजचे बाजारभाव पाहता आज चिखली येथील बाजार समितीत सर्वाधिक 6800 … Read more

सोयाबीनसह 8 शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, वायदा बंद म्हणजे नेमके काय? काय होणार दरावर परिणाम?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्र सरकारने सोयाबीन सह इतर महत्वाच्या पिकांचे वायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून हे दर सतत घसरत आहेत. त्यातच वायदे बंद चा … Read more

Soyabean Bajarbhav : केंद्राच्या वायदे बंदीच्या निर्णयानंतर राज्यात काय आहेत सोयाबीनचे भाव? जाणून घ्या…

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : या आठवड्यामध्ये सोयाबीन दरात कमालीची चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन चे कमाल भाव घसरलेले पहायला मिळत आहेत. त्यातच केंद्र सरकारने वायादे बंदी आणल्यामुळे सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होणार याची उत्सुकता राज्यातल्या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची केंद्र सरकारने वायदं्यांवर घातलेली … Read more

शेतकरी मित्रांनो, हमीभाव केंद्रावर तूर विक्रीस नेण्यापूर्वी ‘ही’ प्रक्रिया महत्वाची…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील शेवटचे पीक तूर आता बाजारात दाखल होत आहे. महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब घडली आहे. तुरीसाठी नाफेड कडून हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शेतकरी मित्रांनो या हमीभाव केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे? कोणती कागदपत्रे … Read more

दिलासादायक! घाऊक बाजारात कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Kanda

हॅलो कृषी | गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेल्या कांद्यांना चांगली किंमत मिळत आहे. चांगले दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावले असल्याचे सध्या थोडे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये कांद्याची लागवड चांगली झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढली. आवक खूप वाढल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले होते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा … Read more

परभणी जिल्ह्यातील विक्रेत्यांनी ‘या’ सहा कंपन्यांसोबत सोयाबीन बियाणे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नयेत; परवाने झाले रद्द

Soybean

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन न उगवल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागात दाखल झाल्या होत्या. यातील आता सहा कंपन्याचे परवाने संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांनी रद्द केला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी आता या कंपन्यांचे बियाणे भविष्यात विकू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी मे. … Read more

error: Content is protected !!