कापूस दरावर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या हालचाली ?

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसाला सध्या दहा हजाराहून दर मिळतो आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान असले तरी कापूस उद्योगात मात्र कमालीची नाराजी आहे. एकीकडे कापसाच्या दरात मोठी वाढ आहे तर दुसरीकडे मात्र कापसाचे उत्पादन कमी आणि मागणी वाढली आहे. देशातील कापूस उत्पादनातील घट पाहता कापसाच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच वस्त्रोद्योगाला कापूस गाठींचा सुरळीत पुरवठा … Read more

झळाळी उतरली… ! कापसाच्या दरात घट ; पहा आजचा कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जानेवारी ४ तारखेला महिन्यात कापसाला १० हजारांचा दर मिळाला आणि कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये एकच आनंद पसरला. बघता बघता हा दर १० हजार २०० वर पोहचला. काही का होईना कापसाला मिळालेला दर पाहून शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. मात्र मागील दोन दिवसांपासून कापसाचा दर १० हजारांच्या खाली आला आहे. दर … Read more

अरे देवा…! कापसाच्या दरात घसरण ; पहा आजचा कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करीत मोठ्या मेहनतीने कापसाचे पीक जागवावे लागले. त्यातही बोण्ड अळीचा फेलाव… यातून मार्ग काढत शेतकऱ्याने कापूस जागवला. मागच्या दोन आठवड्यात कापसाचा दर १० हजार पार गेला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले. मात्र मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता कापसाच्या … Read more

पावसाच्या लहरीपणाचा कापसाला फटका ; विक्रमी दर मिळत असला तरी शेतकऱ्यांना फायदा नाहीच

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या हंगामात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम पिकांवर झाला आहे.याचा फटका सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील मुख्य पिकाचे नुकसान तर झालेच पण शेती मालाच्या दर्जावरही परिणाम झाला होता. आता कापसाचे दर गगणाला भिडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला असे नाही. कारण दरवर्षीपेक्षा उत्पादनात मोठी घट झाली आहे. … Read more

आनंदवार्ता …! दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरु होणार ; पणन महासंघाची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येणारी दिवाळी ही कापूस उत्पादकांसाठी आनंद घेऊन येणारी आहे. कारण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदी सुरु होणार आहे अशी घोषणा पणन महासंघाने केली आहे. पणन महासंघाच्या असलेल्या 50 केंद्रांवर तसेच सीसीआयच्या 74 केंद्रांवर कापूस खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या कापसाला ६ हजार … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता ; जाणून घ्या कसे असते कापसाचे आर्थिक गणित

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात 1994 व 2011 नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे ह्या वर्षी भारतात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तवली आहे. 1994 साली जागतिक बाजारात एक पाउंड रुईचा दर एक डॉलर प्रति 10 सेंट प्रति … Read more

कापूस खरेदी केंद्रासाठी मनोरा येथे रास्ता रोको

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन । वाशीम येथे आज कापूस खरेदी केंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असूनही अद्याप येथे कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधले जावे असा उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तालुक्यात … Read more

error: Content is protected !!