बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम; काय कराल उपाय, वाचा तज्ञांचा सल्ला

Rabbi Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक 14 डिसेंबर रोजी मराठवाडयामध्ये तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 डिसेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात 3 … Read more

कसे कराल गहू पिकातील पाणी आणि खत व्यवस्थापन ?

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा. गव्हाची भारी जमिनीत लागवड केलेली असल्यास १८ दिवसांच्या अंतराने हा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने सात पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु, पीक वाढीच्या महत्त्वाच्या … Read more

हरभऱ्यावरील मर,आणि माव्याचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

gram crop

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या बदलत्या वातावरणामुळे वावरातल्या पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागात रब्बीतील मुख्य असलेल्या हरभरा पिकावर मावा आणि मर, तसेच घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आजच्या लेखात आपण हरभऱ्यावरील मर आणि मावा यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेऊया… १) मर मर रोग … Read more

राज्यात पावसाची शक्यता कशी घ्याल पिकांची काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक … Read more

हरभरा पिकातील घाटे अळी, हळदीतील कंदकुजीचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Gram Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकाची पेरणी बहुतांश भागात झालेली दिसून येते आहे, मात्र सध्या अनेक भागात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे … Read more

कसे कराल हरभऱ्यातील मर व्यवथापन ?

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडी चे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे. मर मर रोग फ्युजाहियम … Read more

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव; अशा प्रकारे जैविक पद्धतीने करा प्रभावी उपाय

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पिक आहे. राज्यात १० ते ११ लाख हेक्टरवर या पिकाची लागवड केली जाते. उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. या डाळवर्गीय पिकांवार पेरणीपासून पिक निघेपर्यंत जवळजवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच साठवणूकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण … Read more

जाणून घेऊया थंडीमुळे होणारे पिकांवरील परिणाम

farm in winter

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी नव्हे अशा बेभरवशाच्या निसर्गाने यंदा शेती आणि शेतकऱ्याला प्रचंड फटका दिला. उन्हाळा पावसाळा आणि आता हिवाळ्यातही वातावरण बदलाच्या संकटाने शेतकऱ्याची पुरती अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. वाढत्या थंडीचा आणि वातावरण बदलाचा मुकाबला शेतकऱ्यांनी कसा करावा? थंडीचा जोर वाढणार! अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी ? असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे कराल संत्रा मोसंबी बागेचे व्यवस्थापन ?

sweet lime

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात आपण संत्रा मोसंबी आणि इतर फळे तसेच भाजीपाला आणि फुलशेती यांचे सद्य हवामान स्थितीत व्यवस्थापन कसे करायचे? याची माहिती घेऊया… वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. फळबागेचे व्‍यवस्‍थापन संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची … Read more

ऊस लागवड करताना कोणती खते द्याल ? शिवाय इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हरभरा पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) ऊस : पूर्व हंगामी … Read more

error: Content is protected !!