Success Story : शेळीपालनातून कमावले 5 कोटी रुपयांचे उत्पन्न, तेजस लेंगरे यांची यशोगाथा

Success Story

Success Story : सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर) येथील तेजस लेंगरे यांनी शेळीपालन व्यवसायातून पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांची यशोगाथा पाहूया. तेजस लेंगरे यांनी सन २००६ पासून शेळी पालन (Goat farm Business) सुरुवात केली. त्यांच्याकडे उस्मानाबादी जातीच्या ७ ते ८ शेळ्या होत्या. त्यामध्ये आफ्रिकन बोर जातीची एक शेळी आणि बोकड घेऊन शेळीपालनाला सुरुवात … Read more

Animal Husbandry : ‘या’ पद्धतीने करा शेळ्यांचे लसीकरण, रोगांपासून राहतील दूर

Animal Husbandry

Animal Husbandry : शेळ्यांमध्ये खासकरून पावसाळ्यामध्ये विविध आजार दिसून येतात. त्यामुळे शेळीपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेळ्यांच्या पुष्कळशा आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळा आजारांचे योग्य निदान होण्याअगोदर शेळ्या दगावतात व इतर जवळपासची जनावरे ही संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले म्हणून शेळ्यांना … Read more

यशोगाथा : शेळीपालनाने बदलले कृषी पदवीधराचे नशीब, महिन्याला होतेय लाखोंची कमाई

Success Story : शेळीपालन हा असा व्यवसाय आहे, जो अगदी कमी खर्चात आणि कमी जागेतही सहज करता येतो. दूध आणि मांसासाठी त्याचे पालन केले जाते. शेळीपालनाचे हे फायदे पाहून महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावातील शांतीपाल आनंद सोनुने हा युवक शेळीपालन या व्यवसायात उतरला आहे. आज ते यातून दरमहा लाखोंची कमाई करत आहेत. शांतीपाल सोनुने … Read more

हिवाळ्यात कसा असावा शेळ्या, मेंढ्यांचा आहार? कोणते होतात आजार ? काय घ्यावी काळजी ?

Goat Food

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी, पशुपालकांनो जर तुम्ही शेळी , मेंढी पालन करीत असला तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्यांचा आहार कसा असावा ? कोणते आजार त्यांना होतात ? त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती घेऊया… १) शेळ्या, मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे वजनाच्या … Read more

हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांचा गोठा कसा असावा ? काय घ्यावी काळजी ? जाणून घ्या

Goat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मेंढी आणि शेळी पालन करतात. सध्या असलेली बाजारातील मागणी आणि दर पाहता अनेक तरुण देखील या व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र हिवाळयात शेळ्या मेंढ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अति थंडीमुळे शेळ्या दगावल्याची अनेक घटना घडतात. म्हणूनच थंडीच्या दिवसात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कसा … Read more

प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देणार एक शेळी : मंत्री सुनील केदार

Sunil Kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यात पोहरा येथे गोट ब्रिडींग फार्म २५० एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर रामटेक तालुक्यात गोट ब्रिडींग फार्म तयार करण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी कुटुंबाला १ शेळी मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी … Read more

54 शेळ्या एकापाठोपाठ दगावल्या ; घटना पाहून तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली

Goat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेती क्षेत्रात असलेली आव्हाने पाहता. अनेक तरुण शेतीसोबत पशुपालन क्षेत्राकडे वळत आपले नशीब आजमावत आहेत. अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय करून नफा मिळवत आहेत. भिगवण येथील तरुणांनी देखील असाच काहीसा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि शेळी पालन व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा ठरवले. मात्र शेळ्या विकत आणल्या आणल्या असे काही घडले की त्यांच्या … Read more

error: Content is protected !!