Cotton Rate : कापसाचा बाजारभाव 8 हजारांवर; राज्यातील सर्व बाजार समितीतील दर पहाच
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका हा कापूस पिकाला बसला असून कापसाचे प्रचंड नुकसान झाले. खरं तर काही दिवसापूर्वी कापूस पिकाच्या दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचा माल साठवून ठेवला होता. त्यानंतर कापसाचा हंगाम निघून जाईल असे असताना शेतकऱ्यांनी साठवलेला माल वाट पाहून बाजारात विक्रीसाठी आणला आहे. मात्र तरी सुद्धा कापूस … Read more