Weather Update : गेली थंडी कुणीकडे ? राज्यात तापमानात वाढ

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात तापमानात (Weather Update) वाढ झाली असून गारठा कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. तर कोकणात (२८) ला अवकाळी पावसाने हजेरी लावली असून राज्यातल्या अनेक भागात वातावरण ढगाळ होत आहे. मागच्या २४ तासात विदर्भातील गोंदिया, उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस … Read more

Weather Update : जाताजाता दाणादाण ! आजही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून (Monsoon) परतीच्या प्रवासाला लागला असताना देखील राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यासह काल(६) राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Wether Update)  हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळनंतर अनेकांची धांदल उडाली. शिवाय आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण असून आज देखील राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. परतीच्या पावसामुळे काढणीस … Read more

Weather Update : आज विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update ) उघडीप दिली आहे. तर काहीच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतो आहे. आज सकाळी रडार द्वारे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर भागात हलक्या सारी बरसत आहेत. तर आज रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचाही शक्यता आहे. … Read more

पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार, दिवसाला एक लाख जनावरांना लसीकरण : विखे पाटील

vikhe -patil

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान हरियाणा नंतर आता राज्यातही लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यात या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट … Read more

Lumpy : सरकारने तातडीने सर्व पशुधनाचा विमा उतरवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी (Lumpy) हा त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून द्यावा, खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारने … Read more

error: Content is protected !!