केंद्र सरकार स्थापन करणार 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था कृषिमंत्री तोमर यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशात सुमारे दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करून त्यांना प्रोत्साहन देणारी योजना सुरू केली आहे. २०२७-२८पर्यंत सुमारे ६ हजार ८६५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून या दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. एक तालुका एक उत्पादन या शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करताना स्थानिक विशिष्ट … Read more

कृषी व कृषिपूरक क्षेत्रांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात 26.9 टक्क्यांनी वाढ

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारी च्या काळात सगळे उद्योग व्यवसाय ठप्प होते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम शेती क्षेत्राने केले. गेल्या सात वर्षापासून केंद्र सरकारने विविध माध्यमातून शेती क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवल्यामुळे कृषी व कृषिपूरक क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान हे तब्बल 26.9 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली.गेल्या सात वर्षापासून … Read more

ई-नाम प्लॅटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार : कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसर पुढील काळात ई-नामवरील बाजार समित्यांची संख्या 2000 हजारापर्यंत पोहोचेल. तर,उप बाजारसमित्यांची शंख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते. ई-नाम पोर्टलवर देशातील जवळपास … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी दोन महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गासाठी बाजार समित्यांमार्फत एक लाख कोटी रुपये पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. शेतकऱ्यांकरिता विशेष पॅकेज यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांनी … Read more

शरद पवारांच्या सूचनेचे स्वागत! केंद्रीय कृषिमंत्र्यांची तोडगा काढण्याची तयारी

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना या जवळजवळ गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र सरकार या कायद्याने ठाम आहे. या कायद्याच्या बाबतीत शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये जवळजवळ अकरा चर्चेच्या फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही सर्व कृषी कायद्यांमध्ये सरसकट पूर्ण बदल करण्याऐवजी जे मुद्दे आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये बदल करावा. हे … Read more

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पिक विमा सप्ताहाचा शुभारंभ

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज फसल बिमा योजना जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी चा पिक विमा सप्ताह आजपासून सुरू झाला.या योजनेचा उद्देश आहे की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला … Read more

आंदोलन मागे घेण्याचे कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

narendra singh tomar

नवी दिल्ली वृत्तसंस्था : जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून आंदोल सुरु आहे. शेतकऱ्यांनी शनिवारी भारतभर शेती बचाव लोकशाही बचाव दिन साजरा केला. या आंदोलना दरम्यान त्यांनी हरियाणाच्या पंचकुलात बॅरिकेड्स तोडून राजभवना कडे धाव घेतली. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्राची नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या … Read more

खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा … Read more

error: Content is protected !!