PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेत घोटाळा; 11 हजार 600 जणांविरोधात कारवाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. तीन टप्प्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने ही आर्थिक मदत गरजू शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेद्वारे (PM Kisan Scheme) अनेक ठिकाणी खोटी माहिती दाखवून घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार … Read more

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी मिळणार? पहा…एका क्लिकवर!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा’ (PM Kisan Scheme) 15 वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा केला. त्यानंतर आता देशभरातील शेतकरी 16 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत (PM Kisan Scheme) आहेत. मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, नवीन वर्षात फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना 16 वा हप्ता … Read more

PM KISAN SCHEME : महत्त्वाची बातमी…! ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी (PM KISAN SCHEME) योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करते. तुम्हीही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तुम्‍हीही पीएम किसान योजनेच्‍या … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसोबत ‘या’ योजना पण आहेत लिंक; कागदपत्रांपासून मिळेल मुक्ती

PM Kisan Yojana

हॅलो कृषी । नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. किसान सन्मान निधीचा हा आठवा हप्ता आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना शासनाकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे एका वर्षामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये चार महिन्यांच्या कालावधीत दिले जातात. या … Read more

आता शेतकऱ्यांना वर्षाला 6000 नाही तर प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये; जाणून घ्या कसे

PM Nidhi

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवित आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पंतप्रधान किसान मानधन योजनांचा समावेश आहे. जर तुमचे पीएम किसान योजनेमध्ये खाते असेल तर कोणतीही कागदपत्रे न लागता तुमची नोंद थेट पंतप्रधान किसान मानधनमध्ये होईल. एवढेच नव्हे तर या निवृत्तीवेतन योजनेतील योगदानाची रक्कम सन्मान निधी अंतर्गत असलेल्या … Read more

error: Content is protected !!