Soyabean Rate : आज सोयाबीनला राज्यात कुठे मिळाला सर्वाधिक भाव? चेक करा

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यात सोयाबीन (Soyabean Rate) बाजारात चांगली उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात पिंपळगाव(ब) – पालखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक ५ हजार ३७० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. तर कारंजा येथे ५३०० रुपये बाजारभाव मिळाला. आज जालना शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक 4218 क्विंटल आवक झाली. राज्यात कोणत्या … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार? आज कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला ते चेक करा

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पेंडीचे दर तेजीत आहेत. सोयाबीनची निर्यात या महिन्यापासून वाढली आहे. मात्र सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean Rate) मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ५ हजार रुपये ते ५ हजार ३०० रुपये असा दर मिळतो आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात पिंपळगाव(ब) – पालखेड शेती उत्पन्न … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला आज सर्वाधिक दर किती रुपये मिळला? बाजारभाव चेक करा

Soyabean Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर सोयाबीनच्या भावामध्ये (Soyabean Rate) वाढ होईल अशी आशा होती. मात्र अद्याप सोयाबीनचे बाजारभाव जैसे थे असल्याचे दिसत आहेत. आज दिवसभरात झालेल्या बाजारात नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच बसमत, … Read more

Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात वाढ; राज्यात इथे मिळाला सर्वाधिक बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आज दिवसभरात सोयाबीनची (Soyabean Rate) चांगली आवक झाली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात किंचित भाव वाढ पाहायला मिळाली. जानेवारी महिन्यात सोयाबीनचे सरासरी भाव साधारण ५००० रुपये राहिले होते. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसले. आज राज्यात सांगली जिल्यातील तासगाव यथे सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ५०० रुपये … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव घसरले? आज कुठे किती रुपये दर मिळाला चेक करा

Soyabean Rate Today

Soyabean Rate : सोयाबीनाचे भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र आज 31 डिसेंबर रोजी सोयाबीनच्या दरात किंचित घसरण दिसून आली. आज दिवसभरात सोयाबीनला लासलगाव विंचूर येथे निचांकी दर मिळाला. लासलगाव शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी 3000 रुपये तर जास्तित जास्त 5251 रुपये भाव मिळाला. आज दिवसभरात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक नोंद झाली. यामध्ये … Read more

Soyabean Rate : राज्यात आज इथे झाली सोयाबीनची सर्वाधिक आवक; बाजारभाव तपासा

Soyabean Rate Today

Soyabean Bajar Bhav : राज्यात आज सोयाबीनची (Soyabean Rate) मोठी आवक झाल्याचे पहायला मिळाले. काल रविवारमुळे सोयाबीनची आवक फार कमी झाली होती. मात्र आज सोमवारी राज्यात सोयाबीन बाजारात चांगली उलाढाल झाली. दिवसभरात राज्यात आज कारंजा शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक 4000 क्विंटल इतकी आवक झाली. याखालोखाल वाशीम येथे 3000 क्विंटल तर अहमदपूर येथे 2100 क्विंटल … Read more

Soyabean Variety : भारतातील सोयाबीनच्या टॉप 10 वाण कोणते? सर्वात जास्त शेंगा कोणत्या जातीला येतात ते पहा

हॅलो कृषी ऑनलाईन । (Soyabean Variety) सोयाबीन हे अधिक नफा मिळवून देणारे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनपासून सोयफूड, सोयातेल बनवले जाते. तसेच सोयपेंड पशुधनासाठी पौष्टीक खाद्यही मानले जाते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. अलीकडच्या काळात सोयाबीनच्या अनेक नवीन जातीही (Soyabean Vaan) निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या सोयाबीनचे … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला आज सर्वाधिक दर किती रुपये मिळला? चेक करा आजचा बाजारभाव

Soyabean Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनची (Soyabean Rate) आज कालच्या तुलनेत कमी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात सोयाबीनची सर्वात जास्त आवक लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत झाली. लातूर येथे आज सोयाबीनची १३ हजार १७५ क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली. यावेळी कमीत कमी ४९९० रुपये तर जास्तीत जास्त ५३८० रुपये भाव मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीनच्या … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार? शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate) हे पीक शेतकऱ्यांसाठी कमी वेळेत अधिक नफा देणारे पीक म्हणून पाहिले जाते. सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन नेहमीच फायदेशीर ठरते. सध्या सोयाबीन अन सोयपेंड यांना जागतिक बाजारपेठेत चांगला दर मिळतो आहे. सोयाबीन तेलाचे (Soyabean Oil) भावही सध्या वाढलेले आहेत. मात्र असे असताना सोयाबीनचे बाजारभाव मात्र … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक भाव? चेक करा आजचे दर

Soyabean Rate Today

हॅलो कृषी आॅनलाईन : Soyabean Rate सोयाबीनची आज राज्यातील सर्व बाजारांमध्ये चांगली आवक जावक झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात दिवसभरात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर येथे आज सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये अन् जास्तीत जास्त 5350 रुपये भाव मिळाला. तसेच राज्यात आज उमरखेड येथे सोयाबीनला राज्यात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला. उमरखेड येथे … Read more

error: Content is protected !!