महाबीजकडून उन्हाळी सोयाबीन बिजोउत्पादन कार्यक्रम, सहभागी होण्यासाठी काय कराल जाणून घ्या

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरी आगामी काळात मात्र सोयाबीनचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत याकरिता महाबीजकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याकरिता महाबीजकडून विशेष सोयाबीन बीजोत्पादन हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे हा कार्यक्रम उस्मानाबादेतील 1301 हेक्‍टरवर उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रक्रियेद्वारे … Read more

पोल्ट्री असोसिएशनच्या मागणीचा सोयाबीन दरावर परिणाम ? काय आहेत भाव ? जणून घ्या…!

हॅलो कृषी ऑनलाईन : अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत असताना आता ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल असायला पाहिजे असे म्हणत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या मागणीला दोन दिवस उलटून गेले … Read more

…तर चिकन आयातीची परवानगी द्या  : पाशा पटेल

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साठी चार हजारांपर्यंत नियंत्रित करावा अशी मागणी करून पोल्ट्री ब्रीडस असोसिएशन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच जीएम सोया पेंड आयातीची परवानगी केंद्राकडे मागितली आहे. ही संघटना केंद्र शासनावर दबाव टाकून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणण्याचे कारस्थान करत आहेत. केंद्र सरकारने त्यांना सोयाबीन पेंड आयातीची … Read more

अस्मानी, सुलतानी संकट कमी की काय, म्हणून आता पोल्ट्री असोसिएशन सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर…

हॅलो कृषी ऑनलाईन : आज ना उद्या… सोयाबीनला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीन उत्पादकांनी काही प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली आहे. संपूर्ण राज्यभरातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा केली जात आहेअसं असताना दुसरीकडे मात्र ‘ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन’ ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल असायला पाहिजे असे … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…! दरामध्ये तेजी ; जाणून घ्या दर

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्याप्रमाणे आता सोयाबीन बाजारात दरामध्ये सुधार होताना दिसत आहे. सध्या बाजारात असलेल्या आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे सोयाबीनच्या दरात १००-१५० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतूकितील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीनमधील आवक घटली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन … Read more

सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सकारात्मकता दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. दिवसाकाठी १०० ते १५० रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे. मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे. पण जर आवक वाढली तर याचे विपरीत परिणाम बाजारावर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके काय … Read more

सोयाबीनला गतवर्षीच्या तुलनेत जादा भाव तरीही शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल, उडीद दर पुन्हा वधारला

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला ११ हजारांचा विक्रमी दर मिळाला होता. अद्यापही सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने सोयाबीनच्या साठवणुकीवर शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लातूरच्या बाजारात अद्यापही म्हणावी तशी आवक वाढताना दिसत नाही. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दरात सुधारणा झाली खरी मात्र तरीही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. यावेळची गतवर्षाची … Read more

दिवाळी तोंडावर…! बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण आणि रब्बी पेरणी तोंडावर आल्यानं बाजार समित्यांमध्ये चालू आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमीच असून प्रक्रिया प्लांटवर थेट खरेदी ही वाढली आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये 12 ते 13 लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक होत आहे. महाराष्ट्रात सरासरी 3500 ते 5000 रुपये, … Read more

बाजारात असे ठरतात सोयाबीनचे भाव : लावले जातात ‘हे’ निकष, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाला त्याचा मोठा फटका बसला आहे. सुरवातीला ११ हजार असणारे दर आता थेट ४००० ते ५००० पर्यंत येऊन पोहचले आहेत. पण बाजार समित्यांमध्ये नेमक्या कोणत्या आधारावर सोयाबीनचे दर ठरवले जातात ? कोणते निकष याकरिता लावले जातात याची माहिती आपण आजच्या लेखात देणार आहोत. … Read more

सोयाबीनला विक्रमी दर देणाऱ्या बाजार समितीत आता काय आहे अवस्था ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी 11 हजार 21 असा दर मिळाला होता. आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 600 ते 4 हजार 800 इतका दर मिळत आहे. हिंगोली येथे मुहुर्ताचा दर हा 11 हजाराचा … Read more

error: Content is protected !!