सोयाबीन बाजार आता निर्णायक टप्प्यावर …! आज केवळ ‘या’ बाजारसमितीत ७ हजारांचा भाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला आठ ते दहा हजारांचा भाव मिळण्याच्या आशेने निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच लवकरच बाजरा समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची आवक होणार आहे. काही समित्यांमध्ये तर ही आवक सुरूही झाली आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवायचा की विक्री करायचा याचा निर्णय घेणे महत्वाचे आहे. … Read more

सोयाबीन दरात पुन्हा चढ-उतार ; पहा राज्यातील बाजारसमित्यांमधील बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी(29) राज्यातील सोयाबीन बाजारात समाधानकारक भाव होते. मात्र आजचा (30) बाजारभाव पाहता आज केवळ एकाच वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजरहून अधिक भाव मिळाला आहे आज आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 3 हजार 200 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान दर 5३०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत … Read more

चित्र बदलले…! ‘या’ बाजार समितीत सोयाबीन दरात एका दिवसात 559 रुपयांची वाढ

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे आजचे बाजारभाव पाहता आजही बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीनला पुन्हा चांगला भाव मिळेल अशी आशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे. मागील आठवड्यात दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संयम दाखवत टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणल्यामुळे आज ही स्थिती पाहायला मिळत … Read more

दिलासादायक…! सोयाबीनच्या दरात वाढ, पहा आजचा बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आठवड्याच्या सुरवातीला राज्यातील बाजारसमितींमध्ये काहीसे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोयाबीनचे बहुतांशी दर ६००० वर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज चिखली येथे सर्वधिक कमाल भाव ६६४१ इतका मिळाला आहे. लातूर … Read more

शेतकऱ्यांमध्ये धाक धुक …! सोयाबीनच्या भावात चढ -उतार, पहा बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या आठवड्याचे राज्यातल्या बाजार समितीतले सोयाबीनचे बाजारभाव पाहता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यापूर्वी हातावर मोजता येण्या इतपत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७००० चा भाव होता. मात्र मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांशी बाजार समित्यांचे दर हे ६००० वर स्थिर आहेत. रविवारी २६-१२-२१ राज्यातलया तीन बाजार … Read more

लातूर, अकोला बाजारसमितीत सोयाबीन @7000; झटपट पहा, इतर बाजार समितीत आज किती मिळाला भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपात घेतलेल्या सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळावा अशी आशा अद्यापही शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र मागील दोन तीन दिवस पाहता सोयाबीन बाजारात सतत चढ -उतार होताना पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी केवळ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव ७ हजार पेक्षा जास्त मिळाला होता. मात्र आजचे बाजारभाव पाहता केवळ अकोला … Read more

सोयाबीनच्या फुले संगम वाणाचे विक्रमी प्रति हेक्‍टर 35.72 क्विंटल उत्पादन; 9 हजार दराने विक्री केले बियाणे

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा तालुका सेनगाव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांना गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून सोयाबीनच्या फुले संगम के डी एस 726 या वाणाचे विक्रमी म्हणजे प्रति हेक्टर 35. ७२ क्विंटल म्हणजे एकरी 14. 28 क्विंटल एवढे उत्पादन मिळवले आहे. राहुरी विद्यापीठ कडून विकसित बियाणे तोंडापूर … Read more

सोयाबीनच्या भावात चढ -उतार ,पहा आजचे बाजारभाव

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होताना दिसत आहे. त्यामुळे नक्की करावे काय ? जादा दर मिळेल या अपेक्षेनं सोयाबीनची साठवणूक करावी की सध्याच्या दराने सोयाबीनची विक्री करावी? अशी स्म्भ्रमावस्था शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत ७१०० चा भाव मिळाला होता तोच भाव आज केवळ पाच रुपयांनी वाढून ७१०५ … Read more

परभणीच्या कृषी विद्यापीठात उन्हाळी सोयाबीनचे प्रयोग; जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात पारंपरिक शेतीबरोबरच काही वेगळे प्रयोग शेतीमध्ये करण्यास प्राधान्य दिले जात आहे. कृषी विद्यापीठांचा देखील यात मोलाचा वाटा आहे. परभणीतील कृषी विद्यापीठाने उन्हाळी सोयाबीन बीजउत्पादन यावर प्रयोग सुरु केला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. हे पाहता हा प्रयोग यशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. … Read more

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, बाजारपेठेवर काय परिणाम ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात दर दिवशी १०० -१५० रुपयांची वाढ होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे . बुधवारी अकोला बाजार समितीत सोयाबीनचा दर ८००० वर गेला होता. त्यामुळे सोयाबीनला आधीक चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सध्या तरी सोयाबीनच्या साठवणुकीवर निर्बंध नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांकडून तसेच … Read more

error: Content is protected !!