Sugar Production : दोन वर्षात साखर उत्पादनात मोठी आपटी? निर्यातीची शक्यता मावळली!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र आणि कर्नाटक या आघाडीच्या राज्यांमध्ये पावसाअभावी यंदा ऊस पिकाला (Sugar Production) मोठा फटका बसला. त्यामुळे आता मोठ्या कालावधीनंतर देशातील साखर उत्पादन (Sugar Production) हे ३०० लाख टनांच्या खाली घसरणार आहे. ज्यामुळे साखरेच्या मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून दरातील जटिलता कायम राहणार आहे. साखर उद्योगातील संघटनांच्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये देशातील साखरेचे … Read more

Sugarcane Rate : ‘ही’… तर शेतकऱ्यांची फसवणूक! खोत यांचा राजू शेट्टींना टोला

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रतिउतर (Sugarcane Rate) देताना शेट्टी यांनी ‘मला कोण्या लुंग्या सुंग्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा … Read more

Sugarcane Rate : ऊसदरावर तोडगा निघाला; ‘या’ मागण्या झाल्या मान्य!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनाला यश आले आहे. मागील हंगामातील उसाला अतिरिक्त 100 रुपये प्रति टन तर चालू हंगामातील उसाला 100 रुपये प्रति टनाचा (अर्थात 3100 रुपये) दर (Sugarcane Rate) वाढवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबतचे कारखान्यांच्या सहमतीचे एक … Read more

Sugar Price : दिवाळीच्या काळात कसे आहेत साखरेचे दर; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sugar Price

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी रविवारी असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीनिमित्त सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरु असून आपण या सणाला घरी गोडधोड पदार्थ बनवत असतो. यामुळे साहजिकच साखर मोठ्या प्रमाणात लागते. अशा वेळी साखरेच्या किमती वाढतील असा आपला अंदाज असतो. मात्र यंदा दिवाळीनिमित्त साखरेची मागणी वाढली असली तरी … Read more

error: Content is protected !!