Tur Rate : तुरीच्या दरात स्थिरता, तेजी अजूनही टिकून; आजचा बाजारभाव पहा

Tur Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ – उतार पहायला मिळत होते. परंतु अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात तफावत पहायला मिळाली नाही. आजही तुरीच्या दरात बऱ्यापैकी तेजी पहायला मिळत असून दरात अजूनही स्थिरता आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील तुरीचा बाजारभाव आणि आवक याबाबत माहिती देणार आहोत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Tur Rate : राज्यातील तूर पिकाच्या दरात घट; काय आहेत आजचे भाव

Tur Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तूर पिकाच्या दरात चढ – उतार पहायला मिळत आहे. राज्यात अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात काही प्रमाणात फरक जाणवत आहे. काही दिवसापूर्वी आठ हजार रुपये तुरीचा दर होता. मात्र आज (ता.२२) या दिवशी तुरीच्या बाजारभावात घट पहायला मिळतं आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा तुरीची आवक … Read more

Tur Rate : तुरीच्या बाजारभावात Rs. 10,000 पर्यंत वाढ होणार?

Tur Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीचे दर (Tur Rate) हे काल (ता.११) काही बाजारसमितीत ९ हजारांपर्यंत गेले होते. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तुरीला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. आज (ता.१२) या दिवशी राज्यातील हिंगणघाट बाजारसमितीत तुरीला सर्वाधिक ९ हजार ६५ भाव मिळाला. याचे दर आता दहा हजार रुपये पर्यंत जाऊ शकतात. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे … Read more

Tur Rate : तुरीला आज मिळाला 9 हजार रुपये बाजारभाव; तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करा

tur rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Tur Rate)। आज तुरीला चांगला बाजारभाव मिळाला आहे. आज झालेल्या तूर बाजारात दर्यापूरमी, हिंगणघाट शेती उत्पन्न बाजारसमितीत तुरीला राज्यातील सर्वाधिक ९ हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. आम्ही खाली सविस्तर यादी जोडली आहे त्यामध्ये तुरीची जिल्हानिहाय बाजारभाव दिले आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा शेतमाल : तूर (Tur Rate) दर प्रती … Read more

Tur Rate : तुरीच्या आवकामध्ये वाढ; काय म्हणतोय आजचा तुर बाजारभाव?

Tur Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन (Tur Rate) : काही दिवसांपासून तुरीच्या किंमतीत वाढ होईल असे म्हटले जात होते. आज पाहता लातूर बजारसमितीत लाल तूरीत १८५७ आसपास प्रतिक्विंटल आवक वाढलेली पहायला मिळाली आहे. तर काही बजारसमितीत तूर पिकाच्या दरात चढ – उतार पहायला मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांच्या बाजारभावात नेमका काय बदल होईल हे … Read more

Tur Rate : आज तुरीच्या भावात स्थिरता; पाहा बाजारभाव अपडेट

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा तुरीच्या पिकात अधिक दरवाढ (Tur Rate) झालेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तुरीला दरवाढीत स्थिरता पहायला मिळत होती. तुरीचे पीक घेऊन ३ महिने झाले. त्यानंतर तुरीला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तुरीचा साठा केला. मात्र आता बाजारभाव कुठे तरी वर मान काढत आहे. यामुळे आजच्या बाजारभावात किती पटीने वाढ झाली किंवा … Read more

Tur Rate : तुरीच्या बाजारभावात दररोज होतेय वाढ, आजचा बाजारभाव काय म्हणतोय?

Tur Rate

Tur Rate : महाराष्ट्रात तुर उत्पादनात अधिकाधिक वाढ होताना दिसतेय. तूर बाजारात येण्याआधीच तुरीच्या बाजारभावाची चर्चा अधिक पहायला मिळते. एवढंच नाही तर देशभरात तुरीचे भाव वाढवण्यासाठी सरकार धडपड करत आहे. यामुळे सरकारने बाजारभावावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मागील वर्षी तूर उत्पादनात ४३ लाख ५० हजार टन एवढी वाढ झाली होती. तर आयात ८ … Read more

दिलासादायक बातमी …! एक ते दीड महिन्यात तुरीचे दर वाढण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची आता बाजारात आवक होऊ लागली आहे. मात्र सध्या म्हणावे तसे दर तुरीला मिळत नाहीयेत राज्यातील कारंजा ,यवतमाळ ,लातूर, हिंगोली , जालना अशा काही बाजारपेठेत तुरीला कमाल भाव हमीभाव केंद्रांपेक्षा जास्त मिळत आहे. मात्र सर्वसाधारण दर हे 5900 ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more

error: Content is protected !!