चढ की उतार ? पहा काय आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव

soyabean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे सध्याचे दर पाहता सोयाबीनला कमाल भाव हा सात हजार तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज कंधार येथे सर्वाधिक सोयाबीन ला सात हजार 400 रुपये कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. आज कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ चार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे. याकरिता किमान भाव 7200 कमाल भाव 7480 सर्वसाधारण भाव सात हजार 300 रुपये इतका मिळाला आहे. तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 12,393 क्विंटल इतकी झाली आहे. या करिता किमान भाव सहा हजार सातशे रुपये, कमाल भाव 7350 आणि सर्वसाधारण भाव 7250 इतका मिळाला आहे. या खालोखाल नागपूर सात हजार तीनशे रुपये, लातूर 7350, जालना सात हजार 300 रुपये, गंगाखेड 7425 असे कमाल भाव मिळाले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 15-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/03/2022
MAJALGAON—-QUINTAL292500070016851
RAHURI-VAMBORI—-QUINTAL20690069756937
SILLOD—-QUINTAL88680071007000
KARANJA—-QUINTAL4000645071756925
PARLI-VAIJNATH—-QUINTAL430700072007100
RAHATA—-QUINTAL30707172007150
SOLAPURLOCALQUINTAL94500071056995
AMARAWATILOCALQUINTAL3415650071006800
NAGPURLOCALQUINTAL569500073006725
KOPARGAONLOCALQUINTAL225500072007120
MEHKARLOCALQUINTAL1280620071006800
KANDHARNo. 1QUINTAL4720074007300
BARAMATIPIVLAQUINTAL351620070807031
LATURPIVLAQUINTAL12393670073507250
LATUR-MURUDPIVLAQUINTAL55710073007200
JALNAPIVLAQUINTAL1484650073007100
AKOLAPIVLAQUINTAL1245630072606800
CHIKHALIPIVLAQUINTAL755670072006950
BEEDPIVLAQUINTAL58610070006887
PAITHANPIVLAQUINTAL6627162716271
KALAMNURIPIVLAQUINTAL40500070006000
WARDHAPIVLAQUINTAL136612570506620
BHOKARPIVLAQUINTAL95636369136638
HINGOLI-KANEGAON NAKAPIVLAQUINTAL297690071007000
PARTURPIVLAQUINTAL66690071507100
GANGAKHEDPIVLAQUINTAL45725074257250
DEULGAON RAJAPIVLAQUINTAL25680069006900
TALODAPIVLAQUINTAL2680071027000
GANGAPURPIVLAQUINTAL8640067506600
AMBEJOGAIPIVLAQUINTAL300660072007100
CHAKURPIVLAQUINTAL40716872527241
UMARGAPIVLAQUINTAL7400071506700
BASMATPIVLAQUINTAL429432573007013
UMARKHEDPIVLAQUINTAL70680070006900
UMARKHED-DANKIPIVLAQUINTAL100680070006900
KATOLPIVLAQUINTAL19450066505500
BORIPIVLAQUINTAL21660571006900