सोलापुरात कांद्याची आवक भारी, अन दरही…! पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा बाजाराची स्थिती पहिली असता कांद्याच्या बाजारात चांगली आवक होताना दिसत आहे. कांद्याला सर्वसाधारण भाव मात्र एक हजार ते दोन हजार तीनशे पर्यंत मिळत आहेत. आजचे कांदा बाजारभाव पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वधिक आवक आणि सर्वाधिक दरही मिळालेला दिसतो आहे.

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजराभवानुसार , सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 35715 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान100, कमाल 3300, सर्वसाधारण1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक झालेली पाहायला मिळाली.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 5-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2022
कोल्हापूरक्विंटल721140025001500
औरंगाबादक्विंटल73530020001150
कराडहालवाक्विंटल17450020002000
सोलापूरलालक्विंटल3571510033001700
येवलालालक्विंटल1000030022611850
येवला -आंदरसूललालक्विंटल600030023001900
धुळेलालक्विंटल55610024002000
लासलगावलालक्विंटल11362100025002150
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1647090024522100
पंढरपूरलालक्विंटल56430024201700
नागपूरलालक्विंटल400200025002375
राहूरी -वांबोरीलालक्विंटल796220027001800
मनमाडलालक्विंटल450030022511900
कोपरगावलालक्विंटल265550122002060
कोपरगावलालक्विंटल283562522501901
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल632060021691800
भुसावळलालक्विंटल15200020002000
वैजापूरलालक्विंटल90450024001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल28080020001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल423080026001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल11130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल34640020001200
वाईलोकलक्विंटल15100027001900
नागपूरपांढराक्विंटल300150022002050
नाशिकपोळक्विंटल256565025001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल903540025582050