कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊसबिले थकीत ; स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी या दोन्ही कारखान्याची बिले अद्याप दिलेली नाही. त्यामुळेच मंगळवारी दिनांक २० जुलै रोजी भीक मागो आंदोलन व त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. व ठिय्या मारलेले शेतकरी तासगाव घरोघरी जावून भाकरी मागतील. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी … Read more

चांदोलीत 24 तासात केवळ 15 मिलिमीटर पावसाची नोंद

chandoli dam

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन, तीन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण मुंबई भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र राज्यातल्या काही भागात अद्यापही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरणक्षेत्रात अद्याप पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. सध्या … Read more

कोकण ,मुंबईवर आजही दाटले काळे ढग; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक भागात मागील २/३ आठवड्यांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात कोकण , मुंबई या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत दरड, भिंत कोसळल्याची घटना घडल्याने नागरिकांनाच बळी देखील गेले आहेत . हवामान विभागाचे तज्ञ् के. एस होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८. … Read more

अशा सोप्या पद्धतीने करा शेतातील शंखगोगलगायीचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षापासून शंख गोगलगायीचा प्रादुर्भाव खरिपातील पिकांमध्ये आढळून येत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे .या शंकगोगलयीचा अत्यंत सोप्या पद्धतीने कसे व्यवस्थापन करता येईल यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून खरिपातील पीक व्यवस्थापन अंतर्गत सल्ला देण्यात आला असून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया… शंख गोगलगायीचे … Read more

कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला मंजुरी, ‘या’ मार्गदर्शक तत्वांचा करावा लागेल अवलंब

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आता विविध आत्याधुनिक यंत्रांबरोबर आपल्या शेतात कीटकनाशक फवारणी साठी ड्रोनचा वापर देखील करू शकतात. ड्रोनच्या शेतातील वापरासाठी कृषी मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भात मार्ग्दार्शक तत्वे देखील जारी केली आहेत. ड्रोनच्या वापरासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली गेली आहे. महत्वाच्या बाबी — पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग ड्रोनद्वारे करता … Read more

सरकार विरोधात मार्केट यार्डात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद;8 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाने डाळी, कडधान्य व्यापारावरील निर्बंध आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलाच्या धोरणा विरोधात सांगली मार्केट यार्डातील व्यापार बंद ठेवले. सर्व शेतीमालाचे व्यवहार बंद असल्याने आठ ते दहा कोटींची उलाढाल प्प झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान व्यापार्‍यांनी चेंबर ऑफ कॉमर्ससमोर निदर्शने करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली शासनाने डाळी, कडधान्य … Read more

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्याला SDM ने मारली लाथ ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थानातल्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जालोर येथे नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला SDM ने लाथ मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. https://twitter.com/lkantbhardwaj/status/1415895641335635968?s=20 हे शेतकरी भारतमाला प्रोजेक्ट ला विरोध करत होते. आणि नुकसान भरपाई बाबत नाराज … Read more

हिरवळीची खते म्हणजे काय ? तयार करण्यासाठी लागणारी पिके आणि त्याचे फायदे

हॅलो कृषी ऑनलाईन : हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांचं कोवळ्या फांद्या बाहेरून आणून मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आली म्हणजे शेतात नांगरून गाढून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांमधून तयार झालेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात. या लेखात आपण हिरवळीचे खत तयार करण्यासाठी आवश्यक पिके व … Read more

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ; मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केला नवा प्लॅटफॉर्म

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने एक डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नाव ‘किसान सारथी’ असे आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना पीक व इतर बाबींची माहिती दिली जाणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडिओ … Read more

वाह , क्या बात ! केरळच्या शेतकऱ्याने टेरेसवर केली ‘रेनबो कॉर्न’ ची लागवड

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा आला की सर्वत्र मक्याची कणसे दिसायला लागतात. कणसाला विशेष मागणी देखील असते. आजच्या लेखात आपण एका अशा शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्याने चक्क घराच्या टेरेसवर रंगीत कणसाची लागवड केली आहे. या मक्याच्या दाण्यांना ‘रेनबो कॉर्न’ असे म्हणतात. केरळमधील मल्लापुरममध्ये अब्दुल रशीद नावाचा शेतकरी राहतो त्याने आपल्या घराच्या छतावर रंगीत … Read more

error: Content is protected !!