बदलत्या हवामानात पशुधनाची काळजी महत्वाची ; अशा प्रकारे करा कडुनिंबाचा प्रभावी वापर

Neem

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तरी तापमान ४५अंशांपर्यंत पोहचले आहे. माणसाला नाकीनऊ करून सोडणाऱ्या या उष्णतेचा पशुधनावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळयात तुमच्या पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा याचा परिणाम आपल्या दुग्धव्यवसायावर होऊ शकतो. आजच्या लेखात आपण अशा काही टिप्स बघूया ज्या … Read more

मेंढपाळांच्या भटकंतीला लागणार ब्रेक ? पशुधन विमा योजनेसह सर्वांगीण विकासासाठी लवकरच निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : मेंढपाळांना वर्षानुवर्ष भटकंती करावी लागते. त्यांना या व्यवसायात स्थैर्य आणण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळ हा दुर्लक्षित राहिलेला घटक असून त्याला प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावून मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले … Read more

वेळीच लक्ष द्या …! म्हशींमधील स्फुरदच्या कमतरतेमुळे , उन्हाळयात उद्भवतो ‘हा’ आजार

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनॊ बऱ्याचदा उन्हाळयात जनावरांना लालसर रंगाची लघवी होते. या आजाराला ‘लाल मूत्र रोग’ असे म्हणतात. हा रोग म्हशींमध्ये स्फुरदच्या कमतरतेमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या म्हशी आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये दिसून येतो. या आजारामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट दिसून येते. औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च … Read more

काही क्षणात होत्याच नव्हतं झालं …! वीज पडून मेंढपाळासहित 10 मेंढ्यांचा मृत्यू

seep kills due to Lightning

हॅलो कृषी ऑनलाइन : मागील आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो आहे . याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतो आहेच मात्र सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे वीज पडून मेंढपाळ आणि त्याच्या दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , कवठेमहांकाळ तालुक्यातील … Read more

म्हशी बी झाल्या थंडगार …! शेतकऱ्याने गोठा थंड ठेवण्यासाठी केली ‘ही’ युक्ती

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उष्णतेत भलतीच वाढ झाली आहे . तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहचला आहे. वाढत्या गर्मी पासून थंडावा मिळवण्यासाठी माणसं अशावेळी कुलर आणि AC चा वापर करत आहेत. पण आपल्या जनावरांना देखील थंडावा मिळावा यासाठी एका शेतकऱ्याने म्हशींच्या गोठ्यात शॉवर लावले आहेत. त्यामुळे वाढत्या गर्मीमध्ये म्हशी बी थंडगार झाल्या आहेत. … Read more

उन्हाळ्यात जनावरांना ‘नाकाडी’ चा धोका ; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय

cow

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी , पशुपालकांनो आपल्या दुभत्या जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते आजच्या लेखात आपण जनावरांमध्ये होणाऱ्या ‘नाकाडी’ या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात बरेचदा जनावरांना चरायला सोडल्यानंतर नजरेस पडणाऱ्या कोणत्याही डबक्यातील पाणी ते पीत असतात. अशा डबक्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना ‘नाकाडी’ नावाचा आजार होतो. नाकाडी आजाराविषयी … Read more

बदक पालनातून मिळते चांगले उत्पन्न ; कोंबडीपालनाच्या तुलनेत होतो नफा, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यतिरिक्त पशुपालन हा शेतकऱ्यांचा आवडता व्यवसाय आहे. या सगळ्यात आजकाल खेड्यापाड्यातील लोक बदक पालनाकडे वळत आहेत. बदक पालन व्यवसाय हा कोंबड्या पाळण्यापेक्षा अधिक नफा देणारा व्यवसाय आहे असे म्हंटले जाते. बदकांमध्ये रोगांचा धोका कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तसेच, हे पक्षी … Read more

‘राफेल’ नाम ही काफी है…! बैलाला मिळाली SUV कारपेक्षा जास्त किंमत!

Bull Raphael

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो ‘राफेल’ असं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला साहजिकच राफेल लढाऊ विमाने आठवतील. पण शेतकरी मित्रांनो आपण आज ज्या ‘राफेल’ बद्दल जाणून घेणार आहोत तो एक बैलगाडा शैर्यतीतला बैल आहे. आता या ‘राफेल’ बैलाचा बोलबाला का आहे ? तर याचे कारण म्हणजे या बैलाला नुकतीच 19 लाख 41 हजार इतकी किंमत मिळाली … Read more

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; अशा प्रकारे घ्या तुमच्या पशुधनाची काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशावेळी आपल्या पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पशुधनाची कशी काळजी घ्यावी ? जाणून घेऊया … वादळी वारा आणि पावसापासून संशक्षणासाठीजनावरांना उघडयावर सोडू किंवा … Read more

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा ,पशुधनाची अशी घ्या काळजी …

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो दिनांक २७ मर्चंपासून साधारण १ एप्रिल पर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाने दिला आहे. सध्याचे विदर्भातील कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर पोहचले आहे. माणसाप्रमाणेच उष्णतेचा त्रास पशुधनास देखील होतो. त्यामुळे अशावेळी पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पशुधनाची अशा प्रकारे घ्या काळजी — उष्णतेच्या लाटेची … Read more

error: Content is protected !!