सोयाबीन पिवळे पडतयं ? जाणून घ्या (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाने वेळेवर मेहरबानी केल्याने राज्यात खरिप मध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या थांबलेल्याही आहेत . यादरम्यान उगवलेली सोयाबीन पिवळी पडल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे . यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सोयाबीन पिवळे पडल्यावर करावयाचे उपाय योजना यासंदर्भात देण्यात आलेला हंगामीपिक सल्ला … Read more

पिकांवर बुरशी नेमकी येते कुठून ? कशी होते वाढ ? जाणून घ्या बुरशी विषयी

हॅलो कृषी ऑनलाईन : सर्व सामान्यपणे सर्व प्रकारच्या पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो . ही बुरशी पिकांवर नेमकी कुठून येते ? त्याची कारणे काय ? कशी पसरते ? या व इत्यादी प्रश्नांचा कल्लोळ शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला आजच्या लेखात मिळणार आहेत. बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे … Read more

शेतकऱ्यांनो यंदाच्या खरिपात वांग्याची लागवड करताय ? मग ही माहिती नक्की वाचा

हॅलो कृषी ऑनलाईन : वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे … Read more

पपई पिकावरील रोग आणि त्यावरील सोपे उपचार

papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबागांचा विचार करता पपई हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देणारं ठरतं पपईची लागवड देशभरात सर्वत्र केली जाते कोणत्याही प्रकारच्या मातीत पपईची बाग लावणं शक्य असतं कमी पाण्यावर हे पीक घेता येतं एकंदर गुंतवणूकही कमी लागत असताना फायदा अधिक होतं मात्र पपईची लागवड करायची असेल तर पिकाची देखभाल वारंवार करावे लागते पपईचे … Read more

मिरची लागवड माहीती भाग 2 – पिकातील प्रमुख रोग ,किड व उपाय, संपूर्ण व्यवस्थापन

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वयंपाक घरातील माळव्यामध्ये हमखास दिसणारी मिरची शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्नाची हमी देते. अनेक शेतकरी मिरची पिकातून भरघोस उत्पादन घेतात . परंतु रोग ,किडींमुळे व चुकिच्या जमिनिच्या निवडीमुळे मिरची पिक हातून जावू शकते . मिरची पिकांसंबंधी भाग 1 नंतर भाग 2 मिरची पिकाची लागवड करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हि माहीती उपयुक्त ठरणार आहे … Read more

सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत ? जाणून घ्या कारणे व उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाची पाने पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीत असे घडत असल्यास यामागची करणे काय आहेत ? तसेच त्यावर उपाय कोणते करावेत याबाबत आजच्या लेखात जाणून घेऊया… निरिक्षण केलेली कारणे 1) ज्या जमिनी … Read more

कसे कराल ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. अनुकूल वातावरणामुळे आडसाली उसामधील ऊस संख्या, कांड्याची लांबी व गोलाईवर या रोगाचा परिणाम होतो. साहजिकच ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. लागवडीसाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर, नियंत्रण उपाययोजनांचा वेळीच अवलंब न करणे यामुळे उसावरील रोगाचे प्रमाण वाढते. … Read more

जाणून घ्या डाएट मध्ये महत्वाचे स्थान असलेल्या काकडी लागवडीची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. आजच्या लेखात जाणून घेऊया काकडी लागवडीची माहिती… हवामान … Read more

Marigold Planting : जुलैमध्ये लागवड करा दिवाळीपर्यंत मिळेल भरपूर नफा ; झेंडू लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marigold Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची (Marigold Planting) वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या … Read more

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! बहुगुणी हळद लागवडीची इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

haladi

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, … Read more

error: Content is protected !!