सोयाबीनचे कमाल दर स्थिर, कोणत्या बाजारसमितीत मिळतोय चांगला भाव ? पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला असून हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 38 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7300 कमाल 7500 आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. तर वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7300 कमाल भाव सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण 7 हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव सात हजार 300 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/04/2022
औरंगाबादक्विंटल10620069006550
राहूरी -वांबोरीक्विंटल7600068516425
उदगीरक्विंटल2650720072217210
तुळजापूरक्विंटल135700071507100
राहताक्विंटल3712572007150
सोलापूरलोकलक्विंटल95500071507025
नागपूरलोकलक्विंटल631630073507050
हिंगोलीलोकलक्विंटल900666071866923
वडूजपांढराक्विंटल20730075007400
जालनापिवळाक्विंटल1177660073007150
अकोलापिवळाक्विंटल1051640072507050
चिखलीपिवळाक्विंटल1014675072266990
हिंगणघाटपिवळाक्विंटल975630073856850
बीडपिवळाक्विंटल65680069906896
वाशीमपिवळाक्विंटल2400685071517000
पैठणपिवळाक्विंटल1540054005400
भोकरपिवळाक्विंटल39580070026400
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल254680072007000
मलकापूरपिवळाक्विंटल237470072006666
जामखेडपिवळाक्विंटल103600070006500
शेवगावपिवळाक्विंटल8700070007000
परतूरपिवळाक्विंटल23690071007000
गंगाखेडपिवळाक्विंटल38730075007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल2650065006500
देवणीपिवळाक्विंटल49715872907224