Satbara Notification: ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’, तुमच्या मालकीच्या जमिनीवरील घडामोडीची तुम्हाला त्वरित देईल माहिती!  

हॅलो कृषी ऑनलाईन: भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना जमिनीच्या (Satbara Notification) मालकी हक्कासंबंधी बदलांची त्वरित माहिती देण्यासाठी ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ (Notification Updation Portal) नावाची नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेद्वारे, तुमच्या जमिनीच्या सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल (Satbara Notification) होत असल्यास त्याची माहिती तुम्हाला त्वरित मिळेल. या सुविधेसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क … Read more

Satbara Utara: सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यास अडचण येत आहे? जाणून घ्या हक्क आणि कायदा!

हॅलो कृषी ऑनलाईन: वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या मिळकतीवर 7/12 (Satbara Utara) म्हणून वारस नाव लावण्यासाठी मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात तलाठी कार्यालयाकडून सहकार्य न मिळणे हे एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काय कायदेशीर हक्क आहेत आणि त्यांचा कसा वापर करता येईल याची माहिती घेऊ या (Satbara Utara). काय आहे वारस हक्क? (Varsa … Read more

सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार, खोटी नोंदणी नाहीच ,केवळ 15 रुपयात होणार काम

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी एक असलेला सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी सातबारा हा ऑनलाईन मध्ये मिळवण्याची सेवा सुरु झाली आहे. मात्र आता त्यातही पुन्हा नव्या फॉरमॅटमध्ये हा सातबाराचा उतारा मिळणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक ऑगस्ट रोजी केली आहे. आज … Read more

आता सातबाऱ्यावर असणार पत्नीचेही नाव

7/12

हॅलो कृषी ऑनलाईन । ८  मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सबलीकरणाचे विविध उपक्रम जगभरात राबविले जातात. या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. त्यातीलच शेत दोघांचे या योजनेअंतर्गत आता सातबारा (7/12) उताऱ्यावर केवळ पतीचे नाव असणार नाही तर जोडीला … Read more

७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

7/12

हॅलो कृषी ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्च पर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उताऱ्यामध्ये … Read more

वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी आता कोणतेही शुल्क लागणार नाही, इथे करा अर्ज

7/12

हॅलो कृषी ऑनलाईन। वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमीन आपल्या नावावर करून घेण्याची पद्धत खूप क्लिष्ट असते. म्हणून बऱ्याचदा या कामांसाठी आळस केला जातो. सरकारी कार्यालये आणि कोर्टाच्या सततच्या फेऱ्यांमुळे लोक हैराण होतात. आणि अशी कामे करून घेतली नाहीत तर ऐन वेळी काहीतरी समस्या उद्भवतात. पण अशा प्रकारे संपत्ती किंबा जमीन नावावर करून घेण्याची पद्धत सोपी झाली … Read more

error: Content is protected !!