Mushroom Farming : मटक्यात मशरूम लागवड करून मिळवू शकता चांगला नफा ; जाणून घ्या पद्धत

Mushroom Cultivation In Pots

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकरी मशरूमच्या लागवडीतून (Mushroom Farming) भरघोस नफा कमावत आहेत. यातून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही त्याच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. मशरूमच्या लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बाजारात सहज विकले जाते. यासोबतच तुम्ही मशरूमचे बिस्किट, नमकीन यांसारखे इतर अनेक प्रकार बनवून चांगला नफा कमवू शकता. पूर्वी लोक मशरूमची लागवड करण्यास संकोच … Read more

Betel Nut Farming : ‘या’ झाडाची लागवड सुरू करा, मग 70 वर्षे नफा मिळवा

Betel Nut Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सुपारी उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातील निम्मी सुपारी (Betel Nut Farming) भारतात उत्पादित होते. भारतात सुपारी केवळ छंद म्हणून खाल्ली जात नाही, तर धार्मिक कार्यातही वापरली जाते. लहान मुले आणि मोठ्यांना सुपारी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खायला आवडते आणि त्याशिवाय पान अपूर्ण मानले जाते. खूप फायदेशीर आहे सुपारी सुपारीच्या … Read more

डोक्यावर पांढरी चंद्रकोर असलेला ‘बंड्या’ बोकड खातोय भाव; काय आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : वय जेमतेम दोन, सव्वादोन वर्षे.. पूर्ण काळा कुट्ट असा हा निरोगी धष्टपुष्ट ‘बंड्या’… पण या बोकडाच्या डोक्यावरील पांढरी चंद्रकोर पाहताक्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. सांगलीच्या किरण करांडे यांचे हे बोकड सध्या चांगलाच भाव खाणार असं दिसतंय. डोक्यावर चंद्रकोर असलेल्या या बोकडाची किंमत सव्वा लाख ते दोन लाख आहे. मागच्या ४-५ वर्षांपासून … Read more

पिकांचे करा संरक्षण ; जाणून घ्या सद्यस्थितीतील हवामान आधारित कृषी सल्ला

fruits

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 17 मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम … Read more

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण ; पहा सध्या काय आहे बाजारातील चित्र

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही शेतमालाचे भाव चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. एवढंच काय सोयाबीन आता शेवटच्या हंगामामध्ये असतानासुद्धा मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनला सात हजार पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शिवाय बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकही चांगली होत होती. … Read more

पहा हरभऱ्याच्या दराची राज्यात काय आहे स्थिती ? आजचे हरभरा बाजारभाव

hrbhra bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये हरभऱ्याची आवक जरी वाढत असली तरी म्हणावा तसा दर राज्यातील खुल्या बाजार समित्यांमध्ये मिळत नाहीये. काबुली , हायब्रीड अशा हरभऱ्याला मात्र कमाल भाव चांगला मिळताना दिसून येत आहे. दरम्यान आज बऱ्याच बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे केवळ काही बाजार समित्यांचे बाजार भाव प्राप्त झालेले आहेत. आज (३) संध्याकाळी साडेपाच … Read more

‘ही’ वनस्पती चोपण जमिनीच्या सुधारणेसाठी फायदेशीर , जाणून घ्या कसे सुधाराल चोपण जमिनीचे आरोग्य ?

alkaline soil

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. आजच्या लेखात आपण चोपण जमिनीत (Alkaline Soil) सुधारणा करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याची माहिती घेऊया… चोपण जमिनी ओलसर असताना इतक्या चिकट असतात की, काही वेळेस पेरलेलेही उगवत नाही. सामू नियंत्रित ठेवण्यासाठी काही शेतकरी जमिनीत अॅसिड(Acid) … Read more

उष्ण ,दमट वातावरणात ‘या’ चारापिकाची लागवड ठरते फायदेशीर ; जाणून घ्या

Ricebean Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रानो आपल्याकडे ठरविक पिके ही चार पिके म्हणून लागवड केली जातात. यात प्रामुख्याने मका, ज्वारी यांचा समावेश असतो मात्र चाऱ्याच्याही विविध जाती आहेत. या चाऱ्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याची लागवड करणे फायदेशीर ठरते. राइसबीनचा वापर चारा म्हणून केला जाऊ शकतो. जनावरांच्या वाढीसाठी उपयुक्त असे हे चवळीप्रमाणे दिसणारे द्विदल वर्गातील पीक आहे. … Read more

खरीपपूर्वी शेतकऱ्यांना सरकारचे गिफ्ट…! थेट भात शेतीसाठी मिळणार प्रति एकर 1500 रुपये अनुदान

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी पिकाची काढणी व विक्रीचे काम सुरू आहे. यानंतर शेतकरी खरीप पिकांची पेरणी करतील. खरीप पिकात भाताला विशेष स्थान आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये भाताची लागवड केली जाते. त्यात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, ओरिसा, बिहार आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे.देशभरात ३६.९५ दशलक्ष हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. … Read more

यंदा शेतकऱ्यांना बियाणे ,खतांची कमतरता भासणार नाही : कृषीमंत्री दादाजी भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना आता खरिफ हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकरी सध्या बियाणे खते कसे मिळवायचे या विचारत असताना राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. यंदा शेतकऱ्यांना बी -बियाणे खते यांची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार आहे. त्याला … Read more

error: Content is protected !!