Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजारभाव दबावात; पहा ‘किती’ मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी घटल्याने आणि पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने या आठवड्यात हरभरा बाजार भावावर (Harbhara Bajar Bhav) काहीसा दबाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात देशातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांमध्ये 50 ते 150 रुपये प्रति क्विंटल, तर हरभरा डाळीच्या दरातही 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. या आठवड्यात … Read more

Grain Dryer : ‘हे’ आहे स्वस्तातील धान्य वाळवणी यंत्र; पहा… ‘किती’ आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील पिकांसह मका काढणी (Grain Dryer) अंतिम टप्प्यात असून, काही शेतकऱ्यांनी मकाच्या कणीसांचा ढीग मारून ठेवला आहे. जेणेकरून हंगाम संपल्यानंतर दरवाढीचा फायदा मिळू शकेल. तर काही शेतकरी सध्या आपला मका बाजारात (Grain Dryer) विक्रीस नेत आहेत. मात्र आता मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार … Read more

Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू; दोघे गंभीर जखमी

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना (Honey Bee Attack) समोर आली आहे. तालुक्यातील ममदापूर गावात शेताकडे जात असताना बारा वर्षीय मुलावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला (Honey Bee Attack) केला. या मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी विश्वभंर बिराजदार (65) यांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे (69) व त्यांचा … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी पुढे या…; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त … Read more

Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी … Read more

Cotton Purchase : केंद्राकडून 900 कोटींच्या कापसाची खरेदी; सीसीआयची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून (Cotton Purchase) आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला असून, यासाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने (Cotton Purchase) 900 कोटी रुपये देण्यात आले आहे.’ अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जाहीर केली आहे. भारतीय कापूस … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Tur Rate : भारताची तूर अन… केस झाली मोजाम्बिकमध्ये; पहा नेमकं काय आहे प्रकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात सध्या तुरीचा अल्प साठा आहे. त्यातच यावर्षी पावसाअभावी तूर पिकाच्या उत्पादनात घट (Tur Rate) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात तूर डाळीचा काहीसा तुटवडा जाणवत असून, दरात वाढ (Tur Rate) झाली आहे. केंद्र सरकारकडूनही तूर आयातीसाठी प्रयत्न सुरु असून, मोजाम्बिकसोबत झालेल्या करारानुसार तुरीची मागणी सुरु केली आहे. मात्र अशातच आता भारताच्या … Read more

Agricultural Labourer : शेतमजूर परवडेना… महाराष्ट्रातील शेतमजुरीत 31 टक्क्यांनी वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमजुर आणि शेतकरी यांचे जवळचे नाते आहे. मात्र सध्या शेतमजूर (Agricultural Labourer) मिळत नसल्याने अनेकांना शेती करायची अशी? असा प्रश्न पडला आहे. काहींनी तर मजूर (Agricultural Labourer) मिळत नाही म्हणून पीक पद्धतीत बदल केला आहे. अशातच आता गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतमजुरीमध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. सध्यस्थितीत … Read more

Sugarcane : ‘या’ जिल्ह्यांतील ऊस तोडणीला ब्रेक; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : सधन ऊस पट्टा (Sugarcane) म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे ऊस तोडणी ठप्प झाली आहे. पुढील आठवडाभर तरी उस तोडणी (Sugarcane) होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या दोन जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेचा ऊस तोडण्यासाठी प्रयत्न झाले तरीही उसाने भरलेली वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी … Read more

error: Content is protected !!