उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत असते जे की शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असे निर्देश काढले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून समिती लवकरात लवकर गठीत करण्यात याव्यात. विशेष म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, … Read more

साखर उद्योगतून CNG गॅस निर्मिती करून मिळवू शकतो अधिकचे उत्पन्न: उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी | साखर कारखान्यांमध्ये निघणाऱ्या प्रेसमड’मधून सीएनजी गॅस निर्मितीबाबत प्रस्ताव आला असून, रोहतक येथे असा एक प्लांट उभारला गेला आहे. यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न निघून, त्यातून कारखानदारी व्यवसाय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देता येऊ शकतो. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारी संदर्भात … Read more

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केलीय का? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar and Chandrakant Patil

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांना डिवचल. त्यानंतर पाटलांनीही पवारांना खबरदार असा इशारा दिला. एवढं सांगूणही शेवटच्या सभेत अजित … Read more

जलसिंचन विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न ; अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली घेतले ‘हे’ निर्णय

Ajit Pawar

पुणे : जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. तसेच संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. १) उजनी धरणातून पाणी उपसा करून खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये शेटफळ गढे … Read more

राज्याच्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला काय मिळाले…  

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा  (Maharashtra Budget 2021 on Agriculture sector) अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने आधार दिला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शेती क्षेत्राविषयी भाष्य करताना दिल्लीच्या … Read more

error: Content is protected !!