उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार … Read more

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं भरीव मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक वारंवार मागणी करताना तसेच भूमिका मांडताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आज पत्रकारांशी बोलताना नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले. … Read more

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, दररोज सरासरी तीन शेतकरी … Read more

खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची तात्काळ मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. नुकताच त्यांनी विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी बोलताना त्यांनी हा दौरा राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगितले. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाही. विरोधकांची भूमिका महत्वाची असते. या दौऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर … Read more

“ज्यांची पिकं पूर्ण उध्वस्त झाली त्यांची कर्ज माफ करा” ; अजित पवार यांची गडचिरोली दौऱ्यादरम्यान मागणी

ajit pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा बुधवारपासून सुरु झाला असून बुधवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. आज गुरुवारी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अजित … Read more

राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. तसंच, अण्णा हजारे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली होती. याचा मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. राज्याचे सहकार मंत्री … Read more

साखर कारखान्यांना लागणार प्रति टन 10 रुपये कात्री

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामापासून राज्यातील साखर कारखान्यांना दर वर्षी प्रतिटन दहा रुपये निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून दरवर्षी या महामंडळाला सुमारे शंभर कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ऊसतोड मजुरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरात आणला जाणार आहे. राज्यातील कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये आकारणी करण्याच्या … Read more

आता ‘या’ शेतकर्‍यांनाही सरकार देणार अनुदान; अजित पवारांची विधानसभेत माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणा पासून कदापि पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे. याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तसेच देशाची परिस्थिती कमकुवत झाली आहे लॉक डाऊन मुळे … Read more

विद्यार्थी करणार प्रयोग ; बारामतीत इन्क्यूबेशन व इनोव्हेशन केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल घडून येत आहेत. त्या गतीने विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तर्फे बारामतीमध्ये बालवैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अंड इंनोवेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. एक्सपोजर, एक्सपिरिमेंट आणि एक्सप्लेनेशन या … Read more

error: Content is protected !!