एक शेळी विकून तरुण झाला मालामाल! 1 लाखाचा भाव मिळालेल्या शेळीत काय विशेष?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करतात. नाशिक इथल्या एका तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दक्षिण आफ्रिकेतील ‘बोअर’जातीच्या शेळ्यांच्या शास्त्रशुद्धपणे पालन केले आहे. नुकतेच त्यांच्या चार शेळ्यांची विक्री झाली आहे. त्यातून त्यांना 4 लाख 44 हजार रुपये मिळाले आहेत. सर्वत्र सध्या त्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

अबब!!! तब्बल दीड टन वजनाचा रेडा; पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत … Read more

आता निघणार गायी म्हशींचेही आधार कार्ड…. जाणून घेऊया अधिक  

Animal Adhar Card

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीसोबत शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणजे पशुपालन होय. या पशुपालनाच्या माध्यमातूनही शेतकरी उत्तम उत्पन्न मिळवू शकतो. याच माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार आता शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पशुधनाचा डाटाबेस तयार करत आहे. केंद्रीय पशुपालन विभागाने या संदर्भात माहिती दिली असून, त्यांनी  पुढच्या दीड वर्षात कमीतकमी ५० कोटींपेक्षा जास्त पाळीव प्राणी, त्यांचे मालक, जात आणि … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

error: Content is protected !!