Vangi Bajar Bhav : चंपाषष्टीमुळे वांग्याच्या दरात दुपटीने वाढ; पहा आजचे बाजारभाव!
हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वांगी दरात (Vangi Bajar Bhav) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी (ता.15) सोलापूर बाजार समितीत वांग्याला प्रति क्विंटल 6000 हजार रुपये (60 रुपये प्रति किलो) दर मिळत होता. मात्र आज सोलापूर बाजार समितीत वांग्याला विक्रमी 10 हजार रुपये (100 रुपये प्रति किलो) … Read more