सद्य हवामान परिस्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या कृषी तज्ञांचा सल्ला

Groundnut

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १) कापूस : पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण … Read more

कापसाला मिळतोय चांगला भाव ; ‘या’ वेळेत करा कापसाची पेरणी होईल फायदा , जाणून घ्या

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी कापूस पेरणीची वेळ सुरू झाली आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधव आपल्या रिकाम्या शेतात पुढील पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. तुम्हालाही तुमच्या शेतात कापूस पेरायचा असेल तर आतापासूनच पेरणीची प्रक्रिया सुरू करावी.शेतकऱ्यांसाठी कापूस पेरणीसाठी 15 एप्रिल ते 15 मे ही योग्य वेळ मानली जाते. या काळात कापसाची … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम ; पहा आजचे कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कापूस उत्पदक शेतकऱ्यांचे आनंदाचे दिवस आहेत असेच म्हणायला हवे. जी गोष्ट सोयाबीन बाबत होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती ते कापसाच्या बाबतीत झाले आहे. कापसाला यंदा दहा हजारहून अधिक भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट त्यामुळे होणारी कमी आवक हेच यामागचे महत्वाचे कारण आहे. कापसाला भाव जास्त मिळत असला तरी नैसर्गिक … Read more

झळाळी उतरली… ! कापसाच्या दरात घट ; पहा आजचा कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जानेवारी ४ तारखेला महिन्यात कापसाला १० हजारांचा दर मिळाला आणि कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये एकच आनंद पसरला. बघता बघता हा दर १० हजार २०० वर पोहचला. काही का होईना कापसाला मिळालेला दर पाहून शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. मात्र मागील दोन दिवसांपासून कापसाचा दर १० हजारांच्या खाली आला आहे. दर … Read more

स्मार्ट कॉटन उत्पादक शेतकरी व्हा ; प्रकल्प आत्मा संचालकांचे शेतकऱ्यांना धडे 

cotton

हॅलो कृषी : गजानन घुंबरे कृषी विभाग संलग्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था अर्थात ‘आत्मा’ चे जिल्हा प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे स्मार्ट कॉटन अंतर्गत शेती शाळेमध्ये कापुस व्यवस्थापनासंदर्भात प्रत्यक्ष शेतावर जात स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत रेणाखळी येथे शेतीशाळेचे कृषी विभाग व प्रकल्प आत्माच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी … Read more

कपाशीवरील ‘या’ रोगांचे वेळीच व्यवस्थापन करा, नाहीतर होईल नुकसान

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा … Read more

error: Content is protected !!