कापसाचे कमाल दर महिन्याभरापासून ‘NOT OUT’ 10 हजारांवर …! पहा आजचे कापूस बाजारभाव
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कापसाचा दर अद्यापही तेजीत आहे. कापसाला जानेवारी महिन्यापासून दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सध्याचा कापसाचा दर पाहता हा दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलवर टिकून आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक 10200 रुपये प्रति … Read more