झळाळी उतरली… ! कापसाच्या दरात घट ; पहा आजचा कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जानेवारी ४ तारखेला महिन्यात कापसाला १० हजारांचा दर मिळाला आणि कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये एकच आनंद पसरला. बघता बघता हा दर १० हजार २०० वर पोहचला. काही का होईना कापसाला मिळालेला दर पाहून शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. मात्र मागील दोन दिवसांपासून कापसाचा दर १० हजारांच्या खाली आला आहे. दर … Read more

कोणत्या बाजार समितीत मिळाला कापसाला सर्वाधिक भाव, पहा आजचे कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे कापूस बाजारभाव पाहता कापसाला चांगला भाव मिळतो आहे. कापसाला असलेली मागणी ही कापसाच्या दरवाढीचे मुख्य कारण मानले जात आहे. यंदा कोणत्याच पिकाला मिळाले नाही इतका भाव कापसाला मिळाला आहे. मात्र पावसामुळे कापसाच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला असून कापसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज … Read more

अरे देवा…! कापसाच्या दरात घसरण ; पहा आजचा कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करीत मोठ्या मेहनतीने कापसाचे पीक जागवावे लागले. त्यातही बोण्ड अळीचा फेलाव… यातून मार्ग काढत शेतकऱ्याने कापूस जागवला. मागच्या दोन आठवड्यात कापसाचा दर १० हजार पार गेला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले. मात्र मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता कापसाच्या … Read more

कापसाची दरवाढ खुपतेय कुणाच्या डोळ्यात ? दर नियंत्रणात आणण्याची मागणी, पहा आजचा कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये मात्र कमालीची नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दर नियंत्रणासाठी आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात झाली आहे. दर कमी होण्याच्या अनुशंगाने निर्यात बंद करावी, आयातशुल्क … Read more

…म्हणून कापसाला मिळतोय चांगला भाव ; जाणून घ्या आज किती मिळाला दर ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला १० हजारहून अधिक दर प्रति क्विंटल साठी मिळतो आहे. असे काय घडले आहे की कापसाचा दर वधारला आहे ? तर त्याचे पहिले कारण आहे ‘आवक’ यंदाच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली आणि हळूहळू ही दोन्ही उत्पादने बाजारात आणली त्यामुळे आवक रोखून धरल्याने … Read more

शुभ्र कापसाला सोन्याची झळाळी ;राज्यात कापसाचे दर प्रतिक्विंटल 10 हजारांच्या वर, पहा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : पांढऱ्या शुभ्र कापसाला सध्या सोन्याची झळाळी आली आहे. शेतकऱ्यांची कापसाबाबत वेट अँड वॉच ची भूमिका लाभदायी ठरली. कापसाचे दर सात हजरावरून ९ हजारवर गेले आणि आता थेट १० हजारांच्या वर हा आकडा गेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता हे दर १० हजारच्या देखील वर … Read more

पांढरं सोनं लखलखलं … ‘या’ बाजारसमितीत कापसाला मिळला 10 हजार भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून कापसाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा भाव ९ हजारांच्या वर जाऊन त्याने १० हजारांचा टप्पा गाठला आहे. काल ३-१-२२ रोजी अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १० हजार इतका भाव मिळाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

दिलासादायक…! नववर्षात कापूस दराची वाटचाल प्रतिक्विंटल 10 हजार च्या दिशेने ; पहा आजचा कापूस बाजारभाव

cotton Price

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दारात वाढ होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्ष आनंदाचे जाणार आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे कापसाला सर्वाधिक 9700 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे १२० क्विंटल कापसाची आवक झाली 9000 कमीत कमी … Read more

आनंदवार्ता…! कापसाचे भाव पुन्हा वधारले ; पहा आजचे बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामाच्या सुरवातीला कापसाला 10 हजारांचा दर मिळाला होता. त्यानंतर मात्र कापसाच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणीच नसल्यामुळे दर घसरल्याचे बोलले जात होते. तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील झाला होता. आताचे चित्र पाहता नंदुरबार … Read more

error: Content is protected !!