चढ की उतार ? कापूस बाजारभावाची काय आहे स्थिती ? जाणून घ्या

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कापूस बाजारभाव पुढीलप्रमाणे : बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 भोकर — क्विंटल 51 8335 8450 8392 सावनेर — क्विंटल 2000 8350 8350 8350 सेलु — क्विंटल 705 8400 8605 8545 किनवट — क्विंटल 131 8000 … Read more

Kapus Bajarbhav : कोणत्या जिल्ह्यात मिळाला कापसाला सर्वाधिक बाजारभाव? चेक करा

Kapus bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे (Kaput Bajarbhav). महाराष्ट्रातील सर्व बाजारसमितीमधील बाजारभाव रोजच्या रोज थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group ला जॉईन व्हा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/DNfSuKAbvaR8IVCSDv9EMq आज आपण १५ डिसेंबर २०२२ रोजी कापूस पिकाला मिळालेला बाजारभाव जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर कांद्याऐवजी … Read more

MCX वर कापसाचा भाव 50,000 रुपयांवर, या महिन्यात भाव 14 टक्क्यांनी वाढले

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात कापसाचे उत्पादन घसरण्याची भीती असल्याने यंदा कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, कापसाचे भाव सातत्याने 50,000 रुपयांच्या वर आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये कापसाच्या किमतीत आतापर्यंत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर (USDA) ने यूएस कापूस उत्पादन 2022 चा अंदाज यावेळी 12.01 दशलक्ष गाठींवरून … Read more

Cotton Price : कापसाच्या दरात घसरण, काय आहेत कारणं ? वस्त्र उद्योगाला चिंता

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा कापूस बाजारभाव पाहता कापसाच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांवर असणारा कापसाचा प्रतिक्विंटल भाव थेट ८००० ते ९००० रुपयांवर येऊन आदळला आहे. कापसाच्या उतरत्या दरामुळे वस्त्र उद्योगाला आता चिंता लागून राहिली आहे. शिवाय मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या खरिपात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात … Read more

Cotton Rate Today : रुबाब कायम …! आज कापसाला विक्रमी कमाल 14,370 रुपयांचा भाव

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामातील कापूस हे एकमेव पीक असे आहे ज्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. बाजार समिती मधला कापसाचा रुबाब आताही कायम आहे. काही दिवसांपूर्वी कापसाला विक्रमी 13 हजार रुपयांचा भाव मिळाला होता मात्र आता तो ही रेकॉर्ड ब्रेक करत आज कापसाला कमाल भाव 14370 रुपये मिळाला आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत … Read more

Cotton Rate Today : कापसाच्या दरातील तेजी कायम ! आज मिळाला कमाल 13,975 रुपयांचा भाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये कोणत्या पिकाला सर्वाधिक चांगला दर मिळाला असेल तर ते पीक म्हणजे कापूस होय. कापसाच्या दरातील तेजी ही अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळातच कापसाची कमी अवक हे कापसाच्या दरवाढीचे कारण आहे. कापसाला अद्यापही मागणी जास्त आहे. मात्र मागणीच्या तुलनेत कापसाची आवक मात्र कमी होत आहे. आगामी खरीप … Read more

कापसाच्या भावात तेजी कायम ; पहा राज्यातील बाजारसमित्यामध्ये किती मिळतोय भाव?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये सर्वात चांगला दर मिळालेले पीक म्हणजे कापसाचे पीक होय. कापसाच्या पिकाला मागील अनेक वर्षांचे रेकॉर्डब्रेक करत या वर्षी तब्बल 13 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळवला. त्यामुळे सहाजिकच कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आतादेखील सध्याचे बाजार भाव बघता कापसाच्या दरातील तेजी कायम आहे. आज सायंकाळी चार … Read more

लय भारी…! कापसाला मिळाला कमाल 12 हजार रुपयांचा कमाल भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील वर्षीच्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला इतर शेतमालापेक्षा चांगला भाव मिळाला आहे. आता कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना कापसाला कमाल १२ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. इतर बाजार समित्यांपेक्षा अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळत आला … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम , दर 10 हजार 300 च्या वर ; पहा आजचे कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मनवत इथं कापसाला सर्वाधिक 10205 रुपये इतका कमाल भाव मिळाला. आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8300, कमाल भाव 10205 तर सर्वसाधारण भाव दहा हजार 130 रुपये इतका मिळाला आहे. तर सायंकाळी सहा … Read more

2022 मध्येही कापसाच्या दरात तेजी कायम राहणार ; राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर हे कापसाचे दर वाढलेले असलेले पाहायला मिळतात. दोन्ही बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात तेजी असल्याचे दिसून येते आहे. कापसाच्या मागणीला वाढ आहे मात्र त्या तुलनेने पुरवठा कमी आहे आणि हेच समिकरण 2022 मध्ये देखील सुरू आहे . याचाच लाभ कापूस बाजाराला होतोय. तसेच उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांना मागणी … Read more

error: Content is protected !!