Cow Breeds : माळवी जातीची देशी गाय; सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी आहे एक!

Malvi Cow Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : माळवी ही भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींच्या जातींपैकी (Cow Breeds) एक आहे. या गायीचे मूळ मध्य प्रदेशातील माळवा पठारी प्रदेशातील असल्याचे मानले जाते.या गायीला महादेवपुरी आणि मंथनी या नावांनीही ओळखले जाते. दिसायला ही गाय इतर गायींपेक्षा सुंदर, मोठी आणि सुडौल आहे. ही जात वेगवेगळ्या जातींमध्ये विकसित झाली आहे जसे की हलकी, … Read more

Lal Sindhi Cow: लाळ्या खुरकुत रोगास प्रतिकारक ‘लाल सिंधी गाय’ जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायींच्या जातीत लाल सिंधी (Lal Sindhi Cow) गायीला विशेष महत्व आहे. मुख्यत: दूध उत्पादनासाठी (Milk Production) वापरल्या जाणाऱ्या या गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. जाणून घेऊ या गायीच्या जातीविषयी (Cow Breed) माहिती.    उगम (Origin Of Lal Sindhi Cow) या गायीचा उगम पाकिस्तान (Pakistan) येथील कराची … Read more

Cow Breeds : ‘या’ तीन प्रजातीच्या गायींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल भरघोस वाढ!

Cow Breeds In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसायात (Cow Breeds) उतरत आहे. शेतीतून मिळणाऱ्या अशाश्वत उत्पन्नामुळे अनेक शेतकऱ्यांचा ओढा डेअरी व्यवसायाकडे वाढला आहे. दूध दर कमी असले तरी जातिवंत गायींचे पालन केल्यास, त्यातून अधिक दूध उत्पादनामुळे निश्चितच अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. त्यामुळे आता तुम्ही देखील जातिवंत देशाची गायींचे पालन करण्याचा … Read more

Cow Breeds in India: विदर्भाचे भूषण गवळाऊ गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशात वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी (Cow Breeds in India) आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात आढळणाऱ्या गायी तेथील वातावरणास अनुकूल असतात. अशीच विदर्भाचे भूषण म्हणून गौरवली जाणारी गवळाऊ (Gaolao Cow) किंवा गौळाऊ गाय विदर्भात प्रसिद्ध आहे. जाणून घेऊ या गायीचे वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये (Cow Breeds in India) महाराष्ट्रातील विदर्भ व मध्यप्रदेशातील काही भागात ही गाय आढळते. गौळाऊ … Read more

error: Content is protected !!