मध्यम, लघु व कृषी उद्योगासाठी च्या कर्ज व्याजाचा परतावा मिळणार

हॅलो कृषी ऑनलाईन :अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत कृषी च्या संलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघु व मध्यम उद्योग व उत्पादन तसेच व्यापार व विक्री या सेवा क्षेत्रासाठी वैयक्तिक आणि गट कर्ज घेतलेल्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित लाभार्थी कुटूंबाचे आणि गटाचे … Read more

डाळिंबाचे फळ का तडकते ? काय कराल उपाययोजना ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सध्याचे बदलते हवामान आणि इतर कारणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे … Read more

संत्र्यावर ‘तडक्या’ रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाला अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. मात्र सध्या संत्रा पिकावर “तडक्या” नावाचा रोग आलाय. त्यामुळे संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. कृषी विभागाकडून संत्रा पीक घेणाऱ्या उत्पादकांना योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती केली आहे . … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या, वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके

हॅलो कृषी ऑनलाईन : तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन जे की पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर तण येते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशक वापरले जाते. आज आपण कोणत्या पिकांसाठी कोणते तणनाशक व किती प्रमाणात वापरावे ते पाहणार आहोत. १. टोमॅटो – सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला … Read more

केवळ 15 दिवसात तयार करा बटण मशरूम कंपोस्ट ; अवलंबा हे नवे तंत्रज्ञान

हॅलो कृषी ऑनलाईन : बटण मशरूमची लागवड व्यावसायिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे. बटन मशरूम खायला चवदार आणि पोषक तत्वांनी पुरेपूर असते. बटन मशरूमची शेती करीत असताना सर्वात मोठी समस्या असते ती यासाठी लागणारे कंपोस्ट तयार करण्यासाठी. हे कंपोस्ट तयार करण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागतात. म्हणूनच बिहार येथील समस्तीपूर येथे असणाऱ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल एग्रीकल्चरल युनिवर्सिटी … Read more

पारंपरिक शेतीला फाटा देत, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी बनले लखपती!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेतीसोबत वेगेवेगळे प्रयोग शेतीमध्ये करताना दिसतात. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत फ्लॉवरचे पीक शेतात घेऊन चांगला नफा ते मिळवत आहेत. एक एकरात 16 हजार फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची लागवड केली. 80 पैसे दराने फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची खरेदी केली. 30 हजार रुपये खर्च करत ड्रीपच्या … Read more

कृषी अभ्यासक्रमाच्या ४५ हजार विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत ; कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणे देखील कठीण झाले आहे. अशातच कृषी अभ्यासक्रमाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक दिलासादायक बातमी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. कृषि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. कोरोनामुळे … Read more

गाई-म्हशीचे चीक; फायदे व दुष्परिणाम

Cow and calf

हॅलो कृषी ऑनलाईन : “चीक” म्हणजे गाई-म्हशी विल्यानंतर पहिल्या तीन ते पाच दिवसात कासेतून येणारा पोषक समृध्द स्त्राव. चीक हा वासरांसाठी संजीवणी असते कारण यातुन वासराना त्यांच्या आयुष्यासाठी प्रथम रोग प्रतिकार शक्ती मिळत असते. चीक हा फक्त वासरांसाठी नव्हे तर माणसासाठी सुध्दा फायदेशीर आहे पण त्याचा योग्य मात्रेत वापर न केल्यास त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात. … Read more

जाणून घ्या, कशी करायची ऍस्टर फुलांची फायदेशीर शेती

हॅलो कृषी ऑनलाईन : ऍस्टर हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ऍस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. ऍस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये ऍस्टरची लागवड … Read more

कपाशीवरील ‘या’ रोगांचे वेळीच व्यवस्थापन करा, नाहीतर होईल नुकसान

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा … Read more

error: Content is protected !!