Weather Update : पुढच्या 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा वादळी पाऊसाची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट जारी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात वादळी वारे आणि पाऊसाने शेतीचे (Agriculture News) मोठे नुकसान केले आहे. मराठवाडा, विदर्भाला गारपिटीने झोडपल्याने पिकांची हानी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुन्हा हवामान विभागाने (IMD Pune) एक अलर्ट जारी केला असून पुढल्या २४ तासांत वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत आज, उद्या पाऊस … Read more

Weather Update : अजून पावसाचे सावट कायम; हवामान विभागाने दिला पुन्हा गंभीर इशारा

Weather Update-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी चिंतेत आहे. अजून पुढील २,३ दिवस हवामानातील गंभीर इशारे हवामान विभागाने दिले आहेत. १९ मार्च पर्यंत महाराष्ट्रासह छत्तीसगड, … Read more

Weather Update : पुढील 2,3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांत गारपीटीची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस पडला आहे. यामध्ये नंदूरबार,नाशिक, कोल्हापूर, पिंपरी पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाने काळ संध्याकाळी झोडपले आहे. राज्यात काही ठिकाणी गारपीटही झाली असून यामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पुढच्या 2,3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचे इशारे … Read more

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

weather update-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात उष्णतेची लाट आली असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशात आता महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे येऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती … Read more

Weather Update : राज्यात पावसाच्या हलक्या सरी, पहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Weather Update

पुणे । राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशात हवामानातील बदलामुळे (Weather Update) राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा (Marathwada) अन विदर्भाच्या काही भागात गुरुवारी हलक्या सरींची नोंद झाली आहे. रोजचे तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. … Read more

पुढील 3 तासांत ‘या’ तीन जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा

Weather Report

पुणे । मागील काही दिवसांपासून राज्यात वदली वारे अन अवकाळी पावसाची रिमझिम सुरु आहे. रोज साधारण संध्याकाळी येणाऱ्या पाऊसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. रविवारी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेतही महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारे अन मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली आहे. Latest observation at 1500 hrs, from satellite indicate thunder🌩 clouds … Read more

error: Content is protected !!