Cotton Rate : कापसाचे दर अजून कमी झाले; आजचे बाजारभाव तपासा

Kapus bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कपाशीला मिळत असलेल्या कमी भावामुळे (Cotton Rate) नाराज आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार दर मिळाला होता. मात्र या वर्षी कापसाचा दर सरासरी ८००० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कापूस बाजारभाव अजून कमी झाल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यात कापसाला सरासरी ७ हजार … Read more

Cotton Rate : कापसाला आज मिळाला 8500 प्लस दर; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव तपासा

Kapus bajar bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । (Cotton Rate) आज राज्यात कापसाची चांगली आवक झाली. दिवसभरात झालेल्या कापूस बाजारात अकोला शेती उत्पन्न बाजारसमिती कापसाला सर्वाधिक Rs 8500 प्लस दर मिळाला आहे. अकोला येथे आज कापसाची 115 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 8100 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 8523 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. खाली आम्ही … Read more

Cotton Rate : कापसाला मिळाला 8 हजार 500 रुपये उचांकी दर; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव तपासा

Cotton Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कपाशीला मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे (Cotton Rate) नाराज आहेत. मागील वर्षी कापसाला 11 हजार रुपये दर मिळाला होता. मात्र यंदा तोच दर केवळ 8000 रुपये मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आज राज्यात अकोला येथे कापसाला 8 हजार 500 रुपये उचांकी दर मिळाला आहे. इथे आम्ही कोणत्या … Read more

Cotton Rate : आज राज्यात कापसाला किती रुपये दर मिळाला? पहा बाजारभाव

Kapus bajarbhav

Cotton Rate : राज्यात कापसाची आवक घटली आहे. आज दिवसभरात हिंगणघाट येथे मध्यम स्टेपल कापसाची 7115 क्विंटल इतकी आवक नोंद झाली आहे. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कापसाची आवक घटल्याचे पाहायला मिळाले. कापसाला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरीच साठवून ठेवला आहे. यामुळे राज्यातील कापसाची आवक घातल्याचं बोललं जात आहे. आज दिवसभरात झालेल्या … Read more

Cotton Rate : आज राज्यात कापसाला कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळाला? चेक करा

Kapus bajar bhav

Cotton Rate : कापूस हे विदर्भ, मराठवाड्यातील एक प्रमुख नगदी पीक आहे. कापसाला मागील वर्षी जवळपास ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र यंदा हाच दर कमी होऊन केवळ ८००० रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आज दिवसभरात राज्यात कापसाला सर्वसाधारणपणे आठ हजार रुपये असा दर मिळाला … Read more

Cotton Rate : कापूस बाजारभाव वाढले? तुमच्या जिल्ह्यात आज किती दर मिळाला ते चेक करा

Cotton Rate

हॅलो कृषी आॅनलाईन : कापूस उत्पादक (Cotton Production) शेतकरी कापसाच्या दरांबाबत उदासीन आहेत. मागील अनेक दिवसांपासून कापूस बाजारभाव (Cotton Rate) जैसे थे असल्याने शेतकर्‍यांचा हिरमूड झाला आहे. कापसाचे बाजारभाव वाढतील या आशेवर अनेकांनी आपला कापूस घरी साठवून ठेवला आहे. मात्र कापसाचे दर वाढण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. असे चेक करा तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील … Read more

Cotton Rate : कापसाला आज ‘या’ जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

Cotton Rate-2

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : कापसाचे दर कमी मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. अद्याप अनेक शेतकर्‍यांनी आपला कापूस घरी साठवून ठेवला आहे. कापसाचे दर 10 हजारवर जातील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र सध्या कापसाला राज्यात सर्वसाधारणपणे 8000 रुपये दर मिळत आहे. आज राज्यात कापसाला अकोला शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक दर मिळाला आहे. अकोला येथे … Read more

Cotton Rate : कापसाचे बाजारभाव कधी वाढणार? आजचे दर तपासा

Cotton Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस बाजारभाव (Cotton Rate) जैसे थे असल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत. कापसाचे दर वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारात विक्री न करता घरामध्ये साठवून ठेवला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढतील असं म्हटलं जात आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून कापसाला राज्यात सर्वसाधारणपणे ८ हजार रुपये इतका दर मिळताना … Read more

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजी? तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव चेक करा

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीप्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या कमी दराने नाराजी होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढताना दिसत आहेत. आज राज्यात कापसाला सर्वाधिक ८६०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आज दिवसभरात झालेल्या उलाढालीमध्ये राळेगाव येथे कापसाची सर्वात जास्त ४६५० क्विंटल इतकी आवक झाली. … Read more

Cotton Rate Today : आजचा कापूस बाजारभाव चेक करा; कोणत्या जिल्ह्यात किती दर मिळाला पहा

Cotton Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे दर (Cotton Rate Today) केव्हा वाढणार याची वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ ते १२ हजार दर मिळाला होता. मात्र यंदा कापसाला सरासरी ७ ते ८ हजार रुपये इतका दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आज आपण राज्यातील सर्व बाजारसमित्यांमध्ये कापसाला किती भाव … Read more

error: Content is protected !!