शेतकऱ्यांनो ! सरकारकडून खतांच्या खरेदीसाठी मिळते 11 हजारांचे अनुदान ; कसा कराल ऑनलाईन अर्ज ?

PM Kisan Khad Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत सरकार विविध योजना राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. याच पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान खाद योजना (PM Kisan Khad Yojana) सुरू केली.या योजनेत सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात. ही योजना रसायने आणि खते मंत्री सदानंद … Read more

Kharif २०२२ : खतांची नवीन किंमत यादी जाहीर, वाचा संपूर्ण बातमी

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : महागाईने देशभरातील जनतेच्या खिशावर वाईट परिणाम केला असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. नुकतेच सरकारने अनुदानाच्या रकमेत देखील वाढ केली आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत दिलासा दिला आहे. IFFCO वाढवणार नाही खताच्या किंमती आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्‍च्‍या मालच्‍या किमतीत सातत्याने वाढ … Read more

खते, बी-बियाण्यांची काळाबाजारी खपवून घेणार नाही ,सक्त कारवाई होणार : कृषी मंत्री भुसे

Kharif 2022

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी विभाग आता आगामी खरिपाच्या तयारीला लागला आहे. अमरावती विभागाची खरीप हंगाम 2022-23 ची आढावा बैठक कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. यावेळी बोलताना कृषी मंत्राची दादा भुसे यांनी खते ,बी बियाणे यांच्याबाबतीत काळेबाजारी खपवून घेतली जाणार नाही तसेच त्याबाबत सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना … Read more

आगामी खरीपासाठी कीटकनाशके, बियाणे उपलब्धीबाबत काय आहे रणनीती? केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले माहिती ,जाणून घ्या

Narendrasingh Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषी मंत्री यांनी आज (19 एप्रिल) NASC कॉम्प्लेक्स, दिल्ली येथे खरीप मोहिम 2022-23 साठी कृषी विषयक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. तोमर यांनी समाधान व्यक्त केले की दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार (2021-22), भारतातील एकूण अन्नधान्य उत्पादन 3160 लाख टन असल्याचा अंदाज आहे, जो एक सर्वकालीन विक्रम असेल. .युरियाच्या जागी … Read more

काय सांगता …! सोयाबीन बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी देखील शेतकरी सोयाबीनलाच मोठ्या प्रमाणात पसंती देतील यात शंका नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना सोयाबीनच्या बियाण्यांचा सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना होणे हे मोठे आव्हान असणार आहे. आगामी खारिपासाठी खते बी बियाणे याकरिता शेतकऱ्यांना जुळवाजुळव करावी लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनची पूर्तता … Read more

error: Content is protected !!