राज्यात पूर्वमान्सून पावसाची हजेरी ; फळबागांसह भाजीपाला पिकांची कशी घ्याल काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सांगली, कोल्हापूर, अहमदनगर ,सोलापूरसह अनेक भागात पूर्व मान्सून(Pre Monsoon Rain) पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस अनेक भागात वादळी वाऱ्यासह हजेरी लावतो आहे. दरम्यान आज दिनांक 20 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) … Read more

(kharif 2022) : कृषी विभागाची पूर्व तयारी समाधानकारक, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या २७ तारखेपर्यंत मान्सून(Monsoon) केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. लवकरच तो महाराष्ट्रातही येण्याचा अन्दाज आहे. तत्पूर्वी राज्यातील बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतो आहे. आगामी खारीप हंगामासाठी राज्याचा कृषी विभागात तयार झाला आहे. शिवाय राज्यातील शेतकरी देखील आगामी खरिपाच्या(kharif 2022) तयारीला लागले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री … Read more

मान्सूनची प्रतीक्षा ! खरीप हंगामात 14 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे महसूल विभागात पूर्व मशागतीची काही कामे सुरु झाली आहेत. वेळेत पाऊस झाल्यास १३ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, … Read more

भात शेतीसाठी महत्वाचे ! बियाण्याची निवड , बियाणे प्रक्रिया आणि रोपवाटिका व्यवस्थापन

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मे महिना निम्म्यावर आला आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत आगामी खरीप हंगामाचे. देशात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते. आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत … Read more

Kharif 2022 : खरिपाच्या पेरणीपूर्वी अशाप्रकारे जमीन करा तयार ; मिळेल चांगले उत्पादन

Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप पिकांच्या(Kharif 2022) पेरणीपूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे आम्ही आज शेतकऱ्यांना सांगणार आहोत.रब्बी पिकांची काढणी झाली आहे. शेतकऱ्यांनी धान्य व जनावरांचा चारा सुरक्षित ठेवला आहे. आता त्यांना खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारी करावी लागणार आहे.अनेक भागात पावसाची चाहूल लागल्यानंतर या दिशेने काम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत खरीप … Read more

मूल्यसाखळी धोरण राबविण्यासाठी 1 हजार कोटींची तरतुद

Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन (Soyabean) आणि कापूस(Cotton) या पिकांना चांगला भाव मिळाला असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कृषी खात्याकडूनही खरिपाची तयारी सुरु आहे. शिवाय राज्य सरकारकडूनही सोयाबीन कापूस आणि इतर तेलबियांचे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कापूस आणि सोयाबीनसह अन्य तेलबियांच्या उत्पादकता वाढीसाठी … Read more

राज्यात कापूस ,सोयाबीनसह तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष कृती योजना राबवणार

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम तोंडावर आला आहे. राज्यातील कृषी विभाग देखील खरिपाच्या तयारीला लागला आहे. आगामी खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे यांची पुरेपूर उपलब्धता व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. खरीप हंगाम 2022 बियाणे पुरवठा आणि … Read more

Kharif 2022 : मका पेरणीसाठी ‘ही’ आहे योग्य वेळ ; जाणून घ्या मका लागवडीसंबंधी महत्वाची माहिती

maize cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिमरबर, रेग्जीन तसेच … Read more

Kharif 2022 : शेतकऱ्यांनो सावधान …! येथे होतोय कापूस बियाण्यांचा काळाबाजार

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामात (Kharif 2022) कोणत्या पिकाला सर्वाधिक भाव मिळाला असेल तर तो कापसाला मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच आगामी खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र बोगस बियाण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातपुडा पर्वतालगत जळगाव, धुळे, नंदुरबार तालुक्यात हा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. या बियाण्याची लागवडही … Read more

मान्सूनमधील शेती फायद्याची …! काळजीपूर्वक करा पिकांची लागवड

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : जून-जुलै (Monsoon 2022) महिना सुरू होणार आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. भारतात खरीप पिकांची लागवड शेतकरी पावसाळ्यात करतात. त्यामुळे या लेखात आपण पावसाळ्यात करावयाच्या शेतीविषयक कामांची सविस्तर चर्चा करणार आहोत. चांगला नफा मिळविण्यासाठी काय कराल ? … Read more

error: Content is protected !!